मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याऐवजी, आहेत त्याच सरपंच आणि सदस्यांना मुदत वाढवून द्यावी : कुडनूर सरपंच अमोल पांढरे
सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक न नेमता, जे सध्या ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनाच मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी कुडनूरचे सरपंच, मा. अमोल पांढरे यांनी केली आहे. […]









