संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाच्या विळख्यात…..
राजनाथ सिंह यांनी स्वत: ट्वीट करून दिली माहिती

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क  : कोरोनाची आकडेवारी गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत आहे. आता गेल्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकारणी, सेलिब्रिटी सर्व स्तरावर कोरोनाचा धोका वाढला आहे. केंद्रामधून एक मोठी बातमी येत आहे. संरक्षण मंत्री […]

पत्रकार दिनाच्या व्यथा
लेखक गायत्री सरला दिनेश घुगे (मुंबई)

६ जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारांसाठी हा जणू एक सणचं असतो. आपल्या सर्वांची पत्रकारिता ज्या एका मूळ पुरुषामुळे उभी राहिली, त्या बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनी हा दिवस […]

शाळा ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु ठेवा इम्साचे अध्यक्ष गणेश नायकूडे यांची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी  : कोरोनाच्या सुरवातीपासून दोन वेळा केलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठै शैक्षणिक नुकसान झाले आहे. दोन वर्षे विद्यार्थी शाळेपासून दूर राहिल्यामुळे त्याचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटाला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी […]

महसूल विभागात खळबळ; सुट्टीदिवशी लाच घेण्यासाठी अधिकाऱ्याची ‘तत्परता

कोल्हापूर प्रतिनिधी मार्था भोसले  :स्टोन क्रशरचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि नोटीस मागे घेण्यासाठी साडे पाच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्रांताधिकाऱ्यासह सरपंचाला रंगेहात पकडण्यात आलं आहे. राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसंजीत प्रधान आणि सरपंच संदीप डवर यांच्यावर लाचलुचपत विभागाने […]

राजर्षी शाहूंच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचे कार्य शाहू छत्रपती फौंडेशन कडून-श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे गौरवोद्गार

कोल्हापूर – शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराजांविषयी खोल माहिती देऊन त्यांच्या जाणिवा समृद्ध करण्याचे काम शाहू छत्रपती फौंडेशन करीत आहे. ‘ राजर्षी’ ही दिनदर्शिका फौंडेशनच्या कार्याची प्रचिती आणून देणारी आहे, असे गौरवोद्गार श्रीमंत छत्रपती […]

ಯಾವ ಕರ್ಮಕ್ಕೆ ವಿಕೇಂಡ್ ಕರ್ಪ್ಯೂ ?

ಉಪ ಸಂಪಾದಕ : ಪ್ರಸಾದ ಸೀಂಗೆ ಓಮಿಕ್ರಾನ್ ಅಪಾಯಕಾರಿಯಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಕರ್ಪ್ಯೂ ಯಾಕೆ ? ಚುನಾವಣಾ ಸಮಾವೇಶ ಓಕೆ, ಜನರಿಗೆ ಮಾತ್ರ ಕರ್ಪ್ಯೂ ಯಾಕೆ ? ವ್ಯಾಪಾರ, ಉದ್ದಿಮೆ, ಸಿನಿಮಾ, ಜಾತ್ರೆ, ನಾಟಕ, ಯಕ್ಷಗಾನಕ್ಕೆ ಕೊಡಲಿ ಏಟು ಶಾಲಾ ಕಾಲೇಜು ಬಂದ್ ಮಾಡುವ ಸಂಚು ತಜ್ಞರ ವರದಿ ಎಷ್ಟು […]

“.. अनाथांची मातृदेवता हरपली ..!’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. ४:- ‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव […]

सिंधुताई संपकाळ यांचे पुण्यात निधन युवा पत्रकार संघाला दिलेला शब्द अपूर्णच….

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताई सपकाळ ७३ वर्षांच्या होत्या, रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.  महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर […]

माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचे निधन

कोल्हापूर/प्रतिनिधी – कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती महेश रामचंद्र गायकवाड (वय ५०) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले साळोखेनगर प्रभागातून २००५ ते २०१० या कालावधीत ते नगरसेवक होते, मोरे-माने नगर व साळोखेनगर […]

रतन टाटांच्या खांद्यावर हात ठेवणारा, त्यांना वाढदिवसाचा केक भरवणारा Viral Video मधील तो तरुण आहे तरी कोण?

विश्वासार्हतेचं दुसरं नाव म्हणजे टाटा असं म्हटलं जातं. कंपनीचे सर्वोसर्वा रतन टाटा हे तर जगभरामध्ये त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी कालच म्हणजेच २८ डिसेंबर २०२१ रोजी आपला ८४ वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा […]