विना मास्क व हॅण्डग्लोज न घातलेल्या ८४ जणांकडून २०१०० चा दंड वसूल
कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई आणि त्यांच्या पथकाने शहरातील विना मास्क, विना हातमोजे, सार्वजनिक ठिकाणी थूंकणे व सोशल डिस्टंन्स न पाळणे अशा ८४ भाजी, दुकानदार, मेडिकल विक्रेते व […]









