टिकटॉक कंपनीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ कोटी रुपयांची मदत
मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : टिकटॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि) कोविड विरुद्ध च्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या […]









