सुभेदार’ हा मराठी सिनेमा रिलीजसाठी सज्ज …
25 ऑगस्टला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित

विषेश वृत्त: जावेद देवडी कोल्हापूर दि.23 ‘सुभेदार’ हा मराठी सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या 25 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता रिलीजआधीच या सिनेमाने नवा रेकॉर्ड केला आहे. रिलीजआधीच या सिनेमाने ‘वेड’ […]

टेबल टेनिस खेळून महापालिकेचा आप ने केला निषेध…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर प्रतिनिधी: शहरातील महिला स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची हेळसांड होते. सोबतच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या विषयावर आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका प्रशासनाला […]

मिडिया कंट्रोल न्यूज चैनलची वृत तंतोतंत खरे ठरले, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी के मंजुलक्ष्मी

कोल्हापूर : मिडिय कंट्रोल न्यूज चैनलचे वृत्त तंतोतंत खरे ठरले सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी के मंजुलक्ष्मी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पदी येणार असल्याचे सर्वात आधी महणजे तीन महिने आदी बातमी प्रसिद्धीस दिले होते. के मंजुलक्ष्मी उद्या पदभार […]

महाराष्ट्रातील चित्रपट क्षेत्राला ऊर्जितावस्था आणणारे धोरण बनवणार..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 21: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा सध्या फेरआढावा घेण्याचे काम राज्य सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समिती करीत असून राज्याच्या चित्रपट क्षेत्राला नवी ऊर्जितावस्था मिळवून देणारे धोरण बनविले जाईल असे प्रतिपादन सांस्कृतिक धोरण […]

सी बी एस स्टॅन्ड वरील महालक्ष्मीे चेंबर मधील मोबाईल शॉपीवर कारवाई..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क   कोल्हापूर (प्रतिनिधी:- जावेद देवडी) सी बी एस स्टँड समोर महालक्ष्मी चेंबर्स आहे.  या ठिकाणी बेसमेंटला अनेक दुकान गाळया मध्ये मोबाईल शॉपी आहेत या मोबाईल शॉपी मध्ये मोबाईल मोबाईलला लागणारे साहित्य […]

ढपला पाडता न आल्याने माजी पालकमंत्र्यांची तडफड आणि मळमळ, खासदार धनंजय महाडिक यांचा टोला

  कोल्हापुरातील प्रस्तावित इनडोअर स्टेडियमसाठी मंजूर झालेला निधी, खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे गेला, अशी धादांत खोटी विधाने माजी पालकमंत्री यांच्याकडून होत आहेत. साप साप म्हणून भुई थोपटण्यात ते वाकबगार आहेत. पण आता इनडोअर स्टेडियमच्या कामातून […]

देशाच्या ‘सर्वोच्च, सर्वोत्तम’ विकासाला मोदी सरकारचे प्राधान्य, राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांची माहिती..
पावसाळी अधीवेशनातील सरकारच्या कामगिरीचा मांडला आलेख

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क देशातील गोरगरिब नागरिक, युवा, महिला, व्यापारी-उद्योजक, शिक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विदेश निती, पर्यावरण संरक्षण, देशातील अंतर्गत-बाह्य सुरक्षा इत्यादींसह डिजीटल क्षेत्रातील आव्हाने सक्षमपणे पेलत त्यावर योग्य, लोकभिमूख, विश्वासहार्य धोरणे तयार करून देशाला जागितक पातळीवर […]

कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ..

जावेद देवडी: सलग तीन दिवस पोलीस मुख्यालय येथे पार पडलेल्या ४७ व्या कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिमाखात पार पडला. सदर बक्षीस वितरण समारंभ महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या हस्ते वितरण […]

वन्य प्राणी जीवनाच्या आधारित थरारक प्रवास मांडणारा ” टेरिटरी ” १ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क वन्य प्राणी जीवनाच्या आधारित थरारक प्रवास मांडणारा ” टेरिटरी ” १ सप्टेंबरला होणार प्रदर्शित विदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या ‘टेरिटरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम […]

कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटर दिल्लीत सुरू : राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांची माहिती
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिति

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी, कारखानदारीला चालना देण्यासाठी नवी दिल्लीत ’कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटर’सुरू करण्यात येत आहे. कोल्हापूर डेव्हलपमेंट सेंटरशी संलग्न असल्यास उद्योजक-कारखानदारांना आणि स्वयंसेवी संस्थांना आपल्या प्रोजेक्टच्या कामासाठी दिल्लीलाही येण्याची आवश्यकता नाही. कारण कोल्हापुरातील […]