सोनी सबवरील वंशज मालिकेत युविका महाजनांच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाचा सौदा करून आपली क्षमता सिद्ध करू शकेल का?..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क सोनी सबवरील वंशज मालिकेत एका श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील संघर्ष, राजकीय डावपेच आणि गुंतगुंतीची नाती यामध्ये गुंफलेल्या कथानकाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. कथा उलगडत जाताना, महाजन कुटुंबातील एक धडाडीची तरुणी युविका (अंजली […]

जगात आशेची निर्मिती करा…. हे बोधवाक्य घेऊन साजरा होणार रोटरीचा पदग्रहण सोहळा..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क   कोल्हापूर दि. 8 : रोटरी डिस्ट्रिक्ट (3170) चे नवनिर्वाचित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. नासिर बोरसादवाला यांचा पदग्रहण सोहळा, रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख […]

ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करुन द्या : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी, अशी अनेक वर्षांची ख्रिश्चन समाज आणि संघटनांची मागणी आहे. याकरिता आंदोलनेही झाली. ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी ब्रम्हपुरी येथील जागा आरक्षित करण्यात आली होती परंतु सदर ठिकाणी अडचणी निर्माण होत […]

महापालिका शाळांमधील ६८% स्वच्छतागृहे निकृष्ट….!

कोल्हापूर : महापालिका शाळांची परिस्तिथी सुधारावी यासाठी शाळांमधील भौतिक सुविधांचे ऑडिट करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने सातत्याने लावून धरली गेली होती. परंतु याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे अखेर आप ने सर्व […]

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का….!

मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.विधान परिषदेच्या उपसभापती, ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे  या शिंदे गटाच्या शिवसेनेत […]

सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…!

मुंबई: राज्यातील राजकिय संघर्ष टोकाला गेला असताना दुसरीकडे सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने , गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]

कोल्हापूर जिल्ह्यातील अंतर्गत प्रशासकीय बदल्या….!

कोल्हापूर: जिल्हा आस्थापना मंडळांने घेतलेल्या निर्णयानुसार या जिल्ह्यातील खालील नमूद पोलीस अधिकारी यांच्या जिल्हा अंतर्गत प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.  1) पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अविनाश भोपाल कवठेकर, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे. २) पोलीस निरीक्षक राजेंद्र […]

भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई : कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक यांच्यासह तीन लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे.ही घटना विभागाची प्रतिमा मलिन करणारी आहे.या भ्रष्टाचार प्रकरणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून […]

वर्षपूर्ती निमित्त निर्णय पुस्तिकेचे व लोकराज्यच्या अंकाचे प्रकाशन

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क             मुंबई, दि. 4 : राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका “पहिले वर्ष सुराज्याचे” आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या […]

कोल्हापूर वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी झाली गोव्यात उच्चस्तरीय बैठक, खासदार धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क कोकण रेल्वे सल्लागार समितीची बैठक आज गोवा येथे पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोल्हापूर ते वैभववाडी या प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गाबद्दल सविस्तर चर्चा झाली. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर ते […]