शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत जिल्ह्यातील 95 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन -निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 29 :-राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. याच अनुषंगाने संभाव्य दिनांक 4 जून 2023 […]

रिपब्लिकन पक्ष सत्तेसाठी काम करत नाही तर सामाजिक दायित्व म्हणून काम करत आहे: ना.रामदास आठवले

शिर्डी (प्रकाश कांबळे):     डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील मिशन रिपब्लिकन पक्ष हा खेड्या – पाड्या पर्यत पोहचला असून त्यामाध्यमातून लोकांना न्याय देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे . हीचं खरी जयभीमची व्रजमुठ असून डॉ आंबेडकरांशिवाय क्रांतीचं नसून […]

देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे : ना रामदासजी आठवले

शिर्डी (प्रकाश कांबळे): देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल त्याचा विकास होईल जनगणनेचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडू नये . ही जाती जनगणा आकड्याकरिता झाली पाहिजेल असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय […]

साधना नायट्रो केम लि.रोहा कंपनीच्या गलथान कारभाराची प्रशासनाने घेतली गंभीर दखल….!

दिपक भगत रोहा प्रतिनिधी रायगड रोहा :- औद्योगिक वसाहत म्हटली कि नागरिकांच्या  आरोग्य बाबतीत विविध प्रकारच्या प्रदुषणाच्या समस्या ह्या आवासुन उभ्याच असतात. परंतु सर्वसामान्य नागरिकांना या समस्येतुन किती दिलासा मिळतो हे मात्र सांगता येणार नाहि.सामाजातील […]

इचलकरंजी शहराला नवी ओळख…..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क वस्त्रोउद्योग नगरी असणाऱ्या मँचेस्टर शहर समजल्या जाणाऱ्या इचलकरंजीला परिवहन खात्याकडून MH 51पासिंग म्हणून मंजुरी मिळाली आहे. इचलकरंजी शहरात लवकरच परिवहन खाते सुरू होणार आहे. स्वतंत्र पासिंगसाठी आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रयत्नांना […]

महिंद्र कमलाकर पंडित कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूरचे: नवे जिल्हा पोलिस प्रमुख पदी महेंद्र कमलाकर पंडित यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी (दि. २४) सांयकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला. जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांची पुणे येथे राज्य […]

कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुकानाला भीषण आग….!

अजय शिंगे  कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे ७ हून अधिक टँकर घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले जात आहेत.रहदारीच्या […]

UPSC मध्ये इशिता किशोर देशात तर ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात प्रथम….!

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने यु.पी.एस.सी नागरी सेवा २०२२ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. या परीक्षेत इशिता किशोरने ऑल इंडिया प्रथम रँक प्राप्त केली आहे. तिच्या पाठोपाठ दुसऱ्या रँकवर गरिमा लोहिया, तिसऱ्या स्थानी उमा […]

गरिबांच्या झोपडीत जमिनीवर बसून त्यांच्यासोबत भाजी – भाकरी खाणारे यशवंत दादा यांच्यासारखे व्यक्तिमत्व आजच्या राजकारणात दुर्मिळ झाले आहे. : प्राचार्य विश्वनाथ पाटील 

कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) : माजी आमदार ( कै.) यशवंत एकनाथ पाटील (दादा) यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील आणि त्यांचे सहकारी. – – – प्राचार्य […]

स्वप्नांचा प्रवास सांगणारा “बटरफ्लाय” २ जूनला पासुन प्रेक्षकांच्या भेटीला….!

कोल्हापूर : सर्वसामान्य कुटुंबातील होममेकरच्या स्वप्नांचा प्रवास ‘बटरफ्लाय’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मधुरा वेलणकर आणि अभिजित साटम ही रिअल लाईफ पती-पत्नीची जोडी मोठ्या पडद्यावर देखील एकत्र झळकणार आहे. उत्तम स्टारकास्ट, कसदार लेखन […]