लोकसहभागातून ‘कृतज्ञता पर्व’ यशस्वी करुया-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-२०२३ निमित्त दिनांक ६ ते १४ मे २०२३ या कालावधीत शाहू मिल मध्ये लोकोपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त […]

काय म्हणताय..?रोहामध्ये १ मे महाराष्ट्र दिनी चक्क आमरण उपोषण….!

दिपक भगत-रोहा तालुका रोहा :- गेली कित्येक वर्षे आंबेवाडी ते निवी परिसरातील गावे कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेली आहेत.पाण्यामुळे या विभागात उद्भवलेल्या दाहकतेची दखल घेत कालवा समन्वय समितीने संघर्षाचा पताका हातात घेतला.परंतु कित्येक महिणे आंबेवाडी ते […]

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-२०२३ निमित्त ६ मे पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन….

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-२०२३ निमित्त दिनांक ६ ते १४ मे २०२३ या कालावधीत शाहू मिल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन छत्रपती […]

कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधारी गटाचा मोठा विजय…..!

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने विजय मिळवत सत्ता अबाधित ठेवली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवत १६ जागांवर विजय मिळवला. निवडणुकीत बाजार समितीच्या […]

निधन वार्ता : उद्योजक अण्णासाहेब मोहिते यांचे दुःखद निधन

कोल्हापूर : मोहिते सुझुकीचे मालक अभिषेक मोहिते यांचे वडील आण्णासाहेब रामचंद्र मोहिते यांचे वयाच्या ६५ व्या अकस्मिक निधन झाले. अभिषेक स्पिनिंग मिलचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या मागे वडील, मुलागा, मुलगी, […]

“सरी “५ मे पासुन आपल्या जवळच्या चित्रपटगृहात…

कोल्हापूर : आश्चर्य आणि चमत्कार या दोन गोष्टींचा अनुभव आयुष्यात प्रत्येकाला कधीना कधी येतोच. म्हणूनच तर म्हणतात ना, ‘लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड मिरॅकल्स’. याच सरप्राईजेस अँड मिरॅकल्सने भरलेल्या ‘सरी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित […]

‘मराठी पाऊल पडते पुढे’५ मे पासुन आपल्या जवळच्या चित्रपटगृहात

कोल्हापूर : मराठी मालिका विश्वातून थेट ८३ (एटी थ्री) ह्या बॉलीवूडपटात झळकलेला आणि स्टार क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा चिरंजीव अभिनेता चिराग पाटील आणि गोव्याच्या किनाऱ्यावर गीताद्वारे रुपेरी वाळू सोनेरी लाटांवर स्वार झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे […]

विजया नंतर खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया….

कोल्हापुर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांनी विजय मिळवून दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व सभासदांचे आभार मानतो. माजी पालकमंत्र्यांनी केवळ द्वेषभावनेतून ही निवडणूक लादली. या निवडणूकीत विरोधकांनी प्रचार न करता, अपप्रचार केला. सहकार […]

राजाराम कारखाना निकाल, : उत्पादक गट क्रमांक ६ मधून महाडिक गट आघाडीवर 

  राजाराम कारखाना निकाल ———————————————— उत्पादक गट क्रमांक 6 सत्ताधारी महाडिक गट 1.गोविंद दादू चौगले=3240 2.विश्वास सदाशिव बिडकर= 3161 विरोधी बंटी पाटील गट 1.. दगडू मारुती चौगले=2413 2..शांताराम पांडुरंग पाटील=2397 ———————————————— अनुसूचित जाती जमातीगट सत्ताधारी […]

संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी…

कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक संस्था गटातून ३९ मतांनी विजय झाले आहेत.  राजाराम सहकारी साखर कारखान्याचा पहिला निकाल हाती आला आहे. महादेवराव महाडिक यांना ८३ मते तर विरोधी गटातील उमेदवाराला ४४ मते मिळाली आहेत.