गीत रामायणाच्या मैफिलीला कोल्हापुरकरांचा उदंड प्रतिसाद….!

कोल्हापूर : भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून रविवारी सायंकाळी कोल्हापुरात गीतरामायणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांचा मखमली स्वर आणि रामायणाच्या संगीतामुळं रसिक श्रोते तल्लीन झाले. या मैफिलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वर्गीय […]

रायगड येथे भारतीय खाते बाह्य डाक कर्मचारी संघटनेचा प्रथम अधिवेशन संपन्न…!

दिपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी  रायगड:-इंदापूर येथे दिनांक ०२ एप्रिल रोजी “भारतीय मजदुर संघ संलग्न जीडीएस युनियन भारतीय ग्रामीण डाक सेवक कर्माचार्यांचा प्रथम अधिवेशन संपन्न झाला तसेच भारतीय खाते बाह्य डाक कर्मचारी संघटनेचा उद्घाटन सोहळा […]

जीतो रॅलीची गिनिज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद….

कोल्हापूर– जीतोच्या वतीने आज काढण्यात आलेल्या जितोच्या रॅलीला प्रचंड सळसळत्या उत्साहात स्पर्धकांनी प्रतिसाद दिला. त्याचबरोबर या स्पर्धेची गिनिज बुक ऑफ वर्ल्डने दखल घेतली. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) च्या वतीने जगभरात भगवान महावीरांची बहुमोल उपदेश […]

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १४ गाव भाग परिसरातील कामाचे उद्घाटन..

कौतुक नागवेकर सांगली प्रतिनिधी  सांगली : आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १४ गाव भाग परिसरातील कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भागातील नागरिकांनी सदर रस्ते पूर्ण केल्याबद्दल दादांचे आभार मानले. प्रभाग क्रमांक १४ गाव भाग […]

महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन….!

कोल्हापूर : महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र ओसवाल व कांतिलाल संघवी (केजी) यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, श्री संभवनाथ जैन श्वेतांबर ट्रस्ट, गुजरी व मुनीश्वर सुरत स्वामी […]

जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहजसेवा ट्रस्ट सज्ज…!

कोल्हापूर : जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहजसेवा ट्रस्ट ही सेवाभावी संस्थेतर्फे गेली २२ वर्षे सातत्याने जोतिबा डोंगरावरील गायमुख परिसरामध्ये मोफत अन्नछत्र सेवा देते. यावर्षी देखील २ ते ६ एप्रिल या कालावधीमध्ये दिवस -रात्र सुरू राहणार आहे. […]

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात जिल्ह्याला राज्यस्तरीय पुरस्कार….

कोल्हापूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टांची १०० टक्के पूर्तता केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड होवून जिल्ह्याला चौथा क्रमांक मिळाला. यासाठीचा पुरस्कार नुकताच आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत तसेच […]

पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांचे बदनामीकारक पोस्टर लावणाऱ्या समाजकंटकांची चौकशी करून कारवाई करा : राहूल चिकोडे…..!

कोल्हापूर : भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आम आदमी पार्टीने संपूर्ण देशभर विचारांची विकृती असणारे आंदोलन सुरु केले आहे. याचाच एक भाग म्हणून काल कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आली व पत्रकार परिषद […]

केआयटी व भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई मध्ये सामंजस्य करार….

कोल्हापूर: भारतीय अणुसंशोधन केंद्र, मुंबई ही देशातील अग्रगण्य न्युक्लिअर अथवा अणु तंत्रज्ञानाच्या बाबतीत संशोधन करणारी अग्रेसर व जगमान्य प्रतिष्ठित संस्था आहे. यांच्याद्वारे ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञान पुरवण्यासाठी देशातील ३ महाविद्यालयांची निवड केली असून त्यामध्ये कोल्हापूर इन्स्टिट्यूट […]

पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने होणार महिलांचा सन्मान…!

कोल्हापूर : पोलिस मित्र असोसिएशन महाराष्ट्र राज्य ही पोलिस प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या माध्यमातून कार्यरत असलेली संस्था आहे. अगदी कमी कालावधीत या संस्थेची घौडदौड निम्म्या महाराष्ट्रात पोहचली आहे. नैसर्गिक आपत्ती,बंदोबस्त यासाठी जवानांच्या माध्यमातून […]