पंचमहाभूत लोकोत्सवातून युवा आणि बालवर्गात निर्माण झालेली जाणीव सातत्याने विकसित करावी – मुख्यमंत्री डॉ .प्रमोद सावंत….

कोल्हापूर – आध्यात्मिक कार्याला समाजकार्याची जोड देण्याची मोठी परंपरा असलेल्या सिद्धगिरी कणेरी मठ पंचक्रोशीत मध्ये संपन्न होत असलेल्या ‘ पंचमहाभूत लोकोत्सवातून ‘युवा आणि बालवर्गामध्ये पर्यावरण विषयक निर्माण झालेली जाणिव ही टप्प्याटप्प्याने विविध उपक्रमातून सातत्याने विकसित […]

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यास ८ मार्चपर्यंत मुदतवाढ….!

कोल्हापूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी ते […]

सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवास डी वाय पाटील विद्यापीठाचे कूलपती ड़ॉ संजय डी पाटील यांची सहपरिवार सदिच्छा भेट….!

कोल्हापुर : डी वाय पाटील विद्यापीठाचे कूलपती ड़ॉ संजय डी पाटील यानी बुधवारी सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवास सहपरिवार सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. महोत्सवाचे संकल्पक काडसीधेश्वर स्वामीजिंचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यानी सहपरिवार महोत्सवातील विविध स्टॉल्सना भेटी देऊन […]

उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा : उद्योग मंत्री उदय सामंत…..!

कोल्हापूर : उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.        कोल्हापूरच्या कणेरी मठ […]

उद्योग मंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर….

कोल्हापूर : उद्योग मंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.         बुधवार, दि. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने श्री […]

खासदार चषक खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळचा श्रीराज भोसले विजेता….

कोल्हापूर : जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या खासदार चषक खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीनंतर आठवा मानांकित […]

युवा पत्रकार संघाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

कोल्हापूर: आजपासून बारावी बोर्डच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्याबद्दल युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विद्यार्थी विद्यार्थिनींना पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश कांबळे म्हणाले की […]

राम मंदिर चौकात शिवजन्मोत्सव साजरा….

गगनबावडा प्रतिनिधी अक्षय पोतदार  कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त श्री राम मंदिर चौकात शिव जयंती उत्सव समिती, गगनबावडा यांचे मार्फत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माझी उप सरपंच व विद्यमान सदस्य अरुण […]

कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे आज दैवज्ञ बोर्डिंगमध्ये हॉलमार्क व इन्कम टॅक्सवर चर्चासत्र संपन्न…!

कोल्हापूर : कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगच्या संयुक्त विद्यमाने उद्या, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता हॉलमार्क व इन्कम टॅक्स या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. चर्चासत्रामध्ये बीआयएसचे मुख्य अधिकारी आणि […]

रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल ; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापुरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली.रमेश बैस हे २० वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली.         […]