जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी पुणे येथे राज्यस्तरीय कार्यशाळा….!

मुंबई : ग्रामविकास विभागाच्या योजना गतिमान करून, तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्यावतीने पुणे येथील आर्किड हॉटेल मध्ये दि. ४ ते ५ फेब्रुवारी, २०२३ रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात […]

पत्रकारितेतील राजा : राजा माने यांची एकसष्ठी मोठ्या उत्साहात साजरी…!

बार्शी- पत्रकारितेच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यकर्तुत्वाची ओळख निर्माण करणारे सर्व समावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे राजा माने होय. बार्शी सारख्या ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील गिरणी कामगाराचा मुलगा ते महाराष्ट्र राज्याचा राजकीय विश्लेषक म्हणून तर […]

रोटरी अन्नपूर्णा महोत्सवाचा कराओके ट्रॅक गायनाने समारोप…..

कोल्हापूर: गेले पाच दिवसांपासून चाललेल्या रोटरी क्लब ऑफ करवीर ने आयोजित केलेल्या रोटरी अन्नपूर्णा खाद्य आणि खरेदी महोत्सवास आज शेवटच्या दिवशी कराओके ट्रॅक सिंगिंग चे आयोजन करण्यात आले होते. तरुणाई बरोबरच आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या […]

विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांना निवेदन…!

कोल्हापूर : ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावर अतिक्रमणाचा विळखा आजही कायम असून. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि शिवप्रेमी विशाळगडावरील अतिक्रमण काढावे यासाठी पाठपुरावा करत आहेत.पुरातत्त्व खात्याने विशाळगड वरील अतिक्रमण काढावं अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. अतिक्रमण […]

७, ८, ९ फेब्रुवारी रेशन बंद का ? कशासाठी ?

कोल्हापूर : शासनाने जानेवारी २०२३ पासून देशातील लाभार्थी शिधापत्रिका धारकांना माणसी ५ किलो धान्य मोफत देण्याची घोषणा केली. जानेवारीचे धान्य लाभार्थ्यांना पोहचले. शिधावाटप करणाऱ्या रास्तभाव धान्य दुकानदाराला समस्येमध्ये भरच पडली आहे. याबाबत आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय […]

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा भाजपा कडून तीव्र निषेध….!

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या अपमान कारक वक्तव्याबद्दल आज भाजपा कोल्हापूरच्या वतीने बिंदू चौक या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जितेंद्र आवडांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. […]

पंचमहाभूत लोकोत्सवात वारणा उद्योग समूहाचे सर्वतोपरी सहकारी राहील : आमदार विनय कोरे….

कोल्हापूर : वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आणि जनसुराज्य पार्टीचे माजी मंत्री आमदार विनय कोरे सावकार यांनी आज परमपूज्य अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजी यांची पंचमहाभूत लोकोत्सवाच्या उभारणी स्थळी सायंकाळी उशिरा सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा […]

कोल्हापुरात रंगणार “लोकनाथ चषक” भव्य क्रिकेट स्पर्धेचा थरार….!

कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या मा.एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. […]

सिद्धगिरी जननी’ अपत्यहीन दांपत्यासाठी वरदान ठरेल : नामदार शशिकला जोल्ले….

कोल्हापूर : “लग्न झाल्यानंतर बऱ्याच जोडप्यांना मूल न होण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे .त्यामुळे एखाद्या सुखी कुटुंबावर हा मोठा आघात ओढवला जातो व हे कुटुंब दुःखी होते .यासाठीच आज आपण कणेरी मठाचे मताधिपती काडर्सिद्धेश्वर स्वामीजी […]

भाजपा युवा मोर्चा सांगली व महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे मोफत बांधकाम कामगार नोंदणी अभियान संपन्न….!

विशाल सुर्यवंशी मिरज प्रतिनिधी  मिरज : भाजपा युवा मोर्चा सांगली व महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे मोफत बांधकाम कामगार नोंदणी अभियान संपन्न झाले भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव. सागर […]