दलित साहित्य अकादमीतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा होणार सन्मान..!

मुंबई : भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे स्वर्गीय माधुरी दत्ताराम घुगे स्मृतिप्रित्यर्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. लेखक मंगेश मसुरकर संग्रहित दत्ताराम घुगे यांच्या चरित्र ग्रंथ बायोस्कोप प्रकाशन देखील […]

ईडी कडून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पाच कर्मचारी ताब्यात….!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कालपासून ईडी चौकिशी सुरू होती. यामध्ये काही कागदपत्रांसह पाच कर्मचाऱ्यांना ईडी कडून ताब्यात घेण्यात आले आहे.या सर्व घटने मुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे . गेल्या […]

रविवारी सिद्धगिरी हॉस्पिटल येथे अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार…..

कोल्हापूर : ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर” ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.वी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. याच सेवा श्रृंखलेत आता ना नफा ना तोटा या तत्वावर अत्यंत कमी […]

सांगली येथे महिला बचत गटाकडील अन्न पदार्थांचा साठा जप्त

सांगली : वानलेसवाडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विजयनगर, सांगली या ठिकाणी दि. २७ जानेवारी २०२३ रोजी ३४-३५ विद्यार्थ्यांना भात व आमटी सेवन केल्यानंतर उलटी मळमळ व चक्कर येणे असा त्रास जाणवू लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य […]

केआयटीच्या सहा विद्यार्थिनींना  तब्बल  ९ लाखांचे पॅकेज….

  कोल्हापूर :  कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या सहा विद्यार्थीनींची  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रमानांकित हाॅगकाॅंग शांघाय बॅंकिग कार्पोरेशन (एच्.एस्.बी.सी.) या कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी  व अभियांत्रिकीचे संचालक डॉ. मोहन […]

अनाथ बालकांच्या नावावर मालमत्ता करण्याची कार्यवाही पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

विशेष वृत्त कौतुक नागवेकर   सांगली : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या नावावर त्यांच्या आई-वडिलांची मालमत्ता करण्याची, अनाथ प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही पूर्ण करावी. त्यासाठी त्यांचे पालकत्व दिलेल्यांशी संपर्क साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. […]

समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा अर्थसंकल्प – खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्यावतीने अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प, सर्व क्षेत्रातील – सर्व स्तरातील नागरिकांना आणि उद्योगांना न्याय देईल, असा आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय […]

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीचे छापे….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आज ईडीने छापे टाकले आहेत. बँकेच्या मूख्य शाखे सह सेनापती कापशी शाखेवर देखील छापे पडले आहेत.  जिल्ह्याचे आर्थिक  केंद्र असलेल्या बँकेवर छापे पडल्याने जिल्ह्यात खळबळ […]

डॉ. संभाजी खराट हे लोकाभिमुख अधिकारी -डॉ. रत्नाकर पंडित…

कोल्हापूर : डॉ. संभाजी खराट हे केवळ शासकीय अधिकारीच होते असे नाही तर ते खऱ्या अर्थाने लोकाभिमुख अधिकारी होते, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे वृत्तपत्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांनी काढले.    विभागीय माहिती […]

मध्यमवर्गीयांसाठी खूशखबर…. ७ लाखापर्यंत कर माफी….!

  दिल्ली : देशातील मध्यमवर्गीयांसाठी खुशखबर !आयकरची मर्यादा ५ लेखांवरून ७ लाखांपर्यंत वाढवली गेली असुन आता ७ लाखांपर्यंत उत्त्पन्न असलेल्यांना कर माफी दिली आहे. आजच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा.  नवीन टॅक्स प्लॅन… १५ लाखांवर साठी […]