अर्थसंकल्प २०२३-२४…..Live Updates

Media Control News Network  Ajay Shinge  दि. १ फेब्रुवारी २०२३ , आज  देशाचा अर्थसंकल्प सादर  झाले आहे.  ७ लाखांपर्यंत उत्त्पन्न असलेल्यांना कर माफ……e ‘या’ गोष्टी होणार महाग विदेशी किचन चिमणी सोन्याचे दागिने चांदीचे दागिने चांदीची […]

मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ – २४ ला मंजुरी..

दिल्ली : संसद भवनात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली असून यासोबतच अर्थसंकल्पाचे अंतिम काउंटडाऊन सुरू आहे. आतापासून बरोबर ३० मिनिटांनी अर्थसंकल्प सादर केला जाईल.  पंतप्रधान नरेंद्र मोदीही संसद भवनात पोहोचले असून ते येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची […]

सुपर नॅचरल थ्रीलरपट ‘गडद अंधार’च ३ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहात

कोल्हापूर : आजवर मराठी चित्रपटांच्या पटलावर कधीही न दिसलेले पाण्याखालचे जग ‘गडद अंधार’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. अनेक रहस्यांचा उलगडा करत एक थरारक अनुभव देणारा ‘गडद अंधार’ हा सुपर नॅचरल थ्रिलरपट ३ फेब्रुवारी […]

भाजपा युवा मोर्चा सांगली व महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे मोफत बांधकाम कामगार नोंदणी अभियान संपन्न

विशेष वृत्त विशाल सुर्यवंशी  मिरज : २९ जानेवारी रोजी भाजपा युवा मोर्चा सांगली व महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे मोफत बांधकाम कामगार नोंदणी अभियान संपन्न झाले भाजपा युवा मोर्चा […]

कांदिवलीत माघी गणेशोत्सवात युवा समाजसेवक शेखर शेरे यांच्यामार्फत विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन….!

मुंबई :  “कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेशोत्सव” दरवर्षी प्रचंड धूमधडाक्यात साजरा होत असतो. माघी जयंती मध्ये हा गणेशोत्सव गणपती प्रसिद्ध आहे. यंदाचे बारावे वर्ष आहे. या निमित्त युवा समाजसेवक शेखर शेरे यांच्या संकल्पनेतून इच्छापूर्ती बाप्पाचा दरबार साकाराला […]

पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये महत्वपूर्ण बदल आणि अनुदानात भरघोस वाढ. डॉ. चेतन नरके यांच्या प्रयत्नांना यश. .

मुंबई: राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत योजना मधील प्रति दुधाळ जनावराच्या खरेदी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. […]

स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान :कुष्ठरोग जनजागृतीसाठी “रन फॉर लेप्रसी” मॅरथॉन स्पर्धा संपन्न….

कोल्हापूर : “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान अंर्तगत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. ३० जानेवारी “कुष्ठरोग निवारण दिन” तसेच ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान कुष्ठरोग पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती […]

मिनी टॅक्टर पुरवठा योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ….

सांगली : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना ९०% अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो. या योजनेकरिता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप करणेसाठी अनुसूचित […]

पौष्टीक तृणधान्याचे महत्व जनतेपर्यंत पोहचविण्यास व्यापक जनजागृती व प्रसिद्धी करा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली :- संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्यानूसार पौष्टीक तृणधान्याचे महत्व सर्व जनतेपर्यंत पोहचविणे तसेच आहारात त्याचा वापर करण्यासाठी कृषी विभागासह सर्व […]

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केली परीक्षा पे चर्चा….!

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केली परीक्षा पे चर्चा, विद्यार्थ्यांमध्ये वाढली आत्मविश्‍वासाची भावना. जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट असत नाही. परिश्रम आणि अभ्यासाला पर्याय नाही. […]