देशी खेळांना देणार प्रोत्साहन महाराजा अग्रसेन स्पोर्ट्स अकॅडमीचे नवनियुक्त राज्य संयोजक नितीन अग्रवाल यांचे आश्वासन….!

कोल्हापूर : अखिल भारतीय अग्रवाल परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल शरण गर्ग यांनी पुण्यातील तरुण आणि हरहुन्नरी नितीन अग्रवाल यांची महाराजा अग्रसेन स्पोर्ट्स अकादमी महाराष्ट्राच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. या पदाचा स्वीकार करत नितीन अग्रवाल […]

कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक -पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन उत्साहात साजरा….!

कोल्हापुर : सध्याचे युग हे समाज माध्यमाचे आहे . मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमा पेक्षा डिजिटल माध्यम गतिशीलतेमध्ये दोन पावले पुढे आहेत. त्यामुळेच जाहिरात विश्वातील वार्षिक सत्तर हजार कोटीच्या ऊलाढालित डिजिटल माध्यमाचा वाटा सत्तावीस हजार कोटी […]

पत्रकार दिनविशेष : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

MEDIA CONTROL ONLINE  बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारीला पत्रकार दिन जाहीर केला आहे. हा दिवस महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील पहिले कवी. त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी […]

उपेक्षित ,वंचिताना अन्नदान उपक्रमाच्या माध्यमातून युवा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा ….!

कोल्हापुर (विशेष प्रतिनिधी शरद माळी) : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यानी स्थापन केलेल्या ‘दर्पण’ दैनिकाचा स्थापना दिवस ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो .या दिवसाचे औचित्य साधून उपेक्षित […]

कोल्हापूर डिजिटल मीडियाचे पुरस्कार जाहीर…!

कोल्हापूर : कोल्हापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने शुक्रवारी, दि. ६ जानेवारीला मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटनेचे […]

कोल्हापूरची अमृता बीग बॉस मराठीच्या टॉप फाईव्हमध्ये, कोल्हापूरकर आपल मत देऊन तिला बनवू शकतात विजेती.

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूरची सुकन्या आणि विविध वाहिन्यांवरील नाटकांमध्ये उल्लेखनीय भुमिका करणार्‍या अमृता धोंगडे ही सध्या बीग बॉस मराठी या रिऍलिटी शोची प्रमुख स्पर्धक आहे. कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली ही स्पर्धा अंतिम टप्प्यात […]

Rishabh Pant : गाडीच्या अपघातात रिषभ पंत जखमी..!

MEDIA CONTROL NEWS NETWORK भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन बॉर्डरनजीक त्याच्या कारला अपघात झाला. यानंतर रिषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. […]

‘दिलबहार’ची ‘जुना बुधवार’वर मात ….!
पोलिस विरुद्ध रंकाळा सामना बरोबरीत

  कोल्हापूर : शाहू छत्रपती केएसए लिग स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठवर २-० गोलने मात करून तीन गुणांची कमाई केली. सामन्यातील दोन्ही गोल इचिबेरी याने नोंदविले . कोल्हापूर पोलिस […]

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर आम्ही कटिबद्ध राहू – खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर : सतेज कृषी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून हे प्रदर्शन यशस्वी झाले आहे. त्यामधून शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीची माहिती उपलब्ध केली होती.त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी विविध पिके शेतीत घेऊन पिकांमध्ये विविधता आणली पाहिजे.भविष्यामध्ये शेतीमध्ये विविध […]

दुसऱ्या कसोटीत भारताचा रोमांचक विजय….!
या विजायासह मालिकाही जिंकली ...

Media Control News Network बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी (२५ डिसेंबर) ३ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. ज्यामुळे भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका […]