अर्जुन गोविद पटेल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित…!

महात्मा ज्योतिबा फुले फ्लॉशिफ राष्ट्रीय पुरस्कार अकादमीचे अध्यक्ष डॉ.सोहनपाल सुमनाक्षर के करकागल, मानवाधिकार व महिला व बाल विकास संस्थेचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अर्जुन गोविद पटेल यांना राष्ट्रीय समारंभात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्जुन […]

‘धोंडी चंप्या’च्या प्रमोशनदरम्यान भरत जाधव यांनी साजरा केला पत्रकारांसोबत वाढदिवस….!

MEDIA CONTROL NEWS NETWORK कोल्हापूर : ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा, या चित्रपटाच्या प्रमोशनकरता भरत जाधव आणि संपूर्ण टीम वेगवेळ्या शहरांमध्ये प्रमोशन करत आहे. या प्रमोशनदरम्यान म्हणजेच १२ डिसेंबर रोजी भरत जाधव […]

सरला एक कोटी’ पत्त्यांचा किंग येतोय…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारा विनोदवीर ओंकार भोजने याचा एक नवीन ‘रोल’ आपल्याला बघायला मिळणार आहे. हो, तुम्ही ऐकताय, बघताय ते अगदी खरंय… ओंकार भोजने आता मोठं स्क्रिन गाजविण्यासाठी सज्ज आहे. […]

वाठार मध्ये १२ डिसेंबर रोजी मोफत महाआरोग्य शिबीर…!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे कोल्हापूर : वाठार ता हातकणंगले येथे सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यतिथी निमित्त हनुमान मंदिर वाठार येथे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र […]

टीसीएस येत्या काळात संपूर्ण जगाला आदर्श मनुष्यबळ पुरवेल :चंद्रा कोडरू….!

  कोल्हापूर : ” कॉम्प्युटर सायन्स व बिझनेस सिस्टिम्स या पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येत्या काळात संबंध जगताला कुशल कर्मचारी पुरवेल”, असे मत टीसीएसचे  अकॅडेमिक इंटरफेज प्रोग्रॅम चे भारत स्तरावरील व्यवस्थापक श्री.चंद्रा कोडरु […]

जिल्ह्यात आज रात्री १२ पासून बंदी आदेश लागू….!

कोल्हापूर – महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भात सुरू असलेले वाद आणि होणारे पडसाद या अनुषंगाने महाविकास आघाडीने शनिवारी १० डिसेंबरला तीव्र आंदोलनाची करण्याचे ठरवले आहे. या आंदोलनात सीमा भागातील लोक देखील सहभागी होण्याची शक्यता असल्याने […]

विजय गुजरात मध्ये जल्लोष कोल्हापूरात….!

कोल्हापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले.  आज या विजयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.फटाक्यांची आतषबाजी […]

पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.  श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ येथे ‘सुमंगलम पंचमहाभूत’ महोत्सव २० ते […]

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन….!

कोल्हापूर : विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात विविध मान्यवर व भीम अनुयायांकडून अभिवादन करण्यात आले.  कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील,आ.ऋतुराज पाटील,आ.जयश्री जाधव, आ.जयंत आसगावकर,महापालिका प्रशासन […]

स्विमिंग हब फाउंडेशन च्या वतीने कोल्हापूर मध्ये जलतरण स्पर्धेचे आयोजन….!

अजय शिंगे कोल्हापूर : स्विमिंग हब फौंडेशन च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ५ जानेवारी २०२३ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अमृत महोत्सव वर्षानिमित्त राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथमच स्पर्धेसाठी […]