गॅस्ट्रो बाधित रुग्णांवर योग्य ते उपचार करा आमदार ऋतुराज पाटील यांच्या डॉक्टरांना सूचना….!

दऱ्याचे वडगाव गॅस्ट्रो बाधित रुग्णाची आम. ऋतुराज पाटील यांच्या कडून विचारपूस  कोल्हापूर : – दऱ्याचे वडगाव (ता.करवीर) येथे दूषित पाण्यामुळे अनेकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.गावातील ६० बाधित रुग्णावर सीपीआरसह अन्य खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आज आमदार […]

केंद्रीय मंत्री नाम.ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीय) २४ रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर….

कोल्हापूर :  देशातील १४४ लोकसभा मतदारसंघात २०२४ ला विजय मिळवण्याचा चंग भाजपने आतापासूनच बांधला आहे.त्याअंतर्गत भाजपच्या (BJP) केंद्रीय मंत्र्यांचे लोकसभा मतदार संघात प्रत्येकी तीन दिवसांचे दौरे करण्यात येणार आहेत. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आता या […]

शहरातील सांडपाण्याचा निपटारा होण्याकरिता भुयारी गटर योजनेचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा :राजेश क्षीरसागर….!

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा […]

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांची उद्या मुलाखत…!

कोल्हापूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ व सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे कुलगुरु तथा मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांची मुलाखत प्रसारित […]

सुबोध भावेमुळे रचलं गेलं पहिलं मराठी वाढदिवसाचं गाणं..

Media Control Online वाढदिवासाच्या शुभेच्छा इंग्रजी किंवा हिंदी गाण्यातून देण्याऐवजी मराठी गाण्यांतून का दिल्या जाऊ नयेत? हा प्रश्न अभिनेता-दिग्दर्शक, निर्माता सुबोध भावे याने अनेक कार्यक्रामांतून उपस्थित केला. या प्रश्नावर गांभीर्याने विचार करत मराठी संगीत दिग्दर्शक […]

ठाकरे गटाची तोफ आज कोल्हापूरमध्ये धडाडणार! सुषमा अंधारे यांचा आज निर्धार मेळावा….!

कोल्हापूर :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या काल रात्री कोल्हापूर येथे आल्या असून त्यांच्या महाप्रबोधन यात्रेस सुरुवात झाली आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा कोल्हापूर येथे निर्धार मेळावा होणार आहे. […]

अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाड धम्मभूमी लोकार्पण सोहळा उत्साहात व अभूतपूर्व वातावरणात संपन्न

विशेष वृत्त प्रकाश कांबळे  कोल्हापूर : गुगवाड तालुका जत जिल्हा सांगली येथे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी धम्मभूमी उभारण्यात आली आहे. पूज्य भदंत उपगुप्त महाथेरो ( पूर्णा बुद्ध विहार जिल्हा नांदेड ) यांच्या हस्ते व हजारो […]

स्थापत्य क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन हि उज्ज्वल भवितव्याची नांदी: अल्फाज मंकड

कोल्हापूर:  स्थापत्य क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन हि उज्ज्वल भवितव्याची नांदी असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्थापत्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत असे मत अहमदाबाद येथील  एस. एस.  जिओसिस्टीम्स् चे श्री.अल्फाज मंकड  यांनी व्यक्त केले ते कोल्हापूर इन्स्टिट्यूट […]

सांगलीत १४ नोव्हेंबरला रोजगार मेळावा

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : खाजगी क्षेत्रात खाजगी हॉस्पीटल, लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंडस्ट्रीयल इस्टेट, माधवनगर रोड, सांगली […]

हिंगोली येथे भारत जोडो यात्रेत कोल्हापुरातून दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार….!

कोल्हापूर : खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून महाराष्ट्रात त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये हिंगोली जिल्ह्यात सहभागी होणार […]