सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याची सर्वांगीण विकासाकडे वाटचाल..

कोल्हापूर :  भाग -१  कोल्हापूर जिल्ह्याला विपुल निसर्गसंपदा लाभली असून जगभरातील पर्यटकांची पावले कोल्हापूरच्या दिशेने पडू लागली आहेत. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच महसूल विभागासह कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस विभाग व सर्व विभागांच्या […]

रस्त्याच्या कामाची उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर : उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी रस्त्यांच्या कामांची सकाळी उप-शहर अभियंता नारायण भोसले यांच्या समवेत पाहणी केली. यामध्ये उप-आयुक्त यांनी विभागीय कार्यालय क्रं.२ अंतर्गत तोरस्कर चौक ते संजय गायकवाड पुतळा रोड, भगतसिंग चौक ते तोरस्कर […]

राज्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने निधी उपलब्ध करून द्यावा -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुंबई : राज्यातील विकास प्रकल्पांना एशियन डेव्हलमेंट बँकेचे मोठे सहकार्य लाभत आहे. तसेच सहकार्य करत राज्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेच्या संचालक मंडळाला केले. एशियन डेव्हलपमेंट […]

चीनमधील भारतीय राजदूतांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

  मुंबई : चीनमधील भारतीय राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.भेटीदरम्यान भारत आणि चीन संबंध वृद्धींगत करणे, भाषा, तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण याबाबत चर्चा झाली. यावेळी राज्यपालांचे प्रधान […]

शहरातील खड्ड्यांचा प्रश्न दोन दिवसात निकाली काढा, अन्यथा गय केली जाणार नाही : राजेश क्षीरसागर यांचे महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश….!

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शासनाचे निर्देशानुसार काम करणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे मंजूर झालेला निधी, योजना प्रलंबित राहतात. योजना व निधी मंजूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी जीवाचे रान करतात पण, योजनेचे कंत्राटदार कामात हलगर्जीपणा करतात आणि योजना […]

स्वतःमधली कला जिवंत ठेवा आणि जोपासा!: वैभव मांगले…!

कोल्हापूर : प्रत्येक विद्यार्थ्यांकडे काही तरी खास गोष्ट असतेच त्याचा वेळीच शोध घ्यावा व स्वतःमधली कला जिवंत ठेवा आणि जोपासावी असा सल्ला  प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी  दिला ते केआयटीमध्ये आयोजित अभिग्यान पूर्वरंग सोहळ्यामध्ये प्रकट […]

श्री. छत्रपती शाहू समविचारी आघाडीचा विजय निश्चित : डॉ. प्रकाश शहापूरकर

कोल्हापूर/महागाव : संपूर्ण कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता ८० टक्क्यांहून अधिक मतदान श्री. छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीला होईल. त्यामुळे; आमच्याच आघाडीचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास डाॅ. प्रकाश […]

आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन गडहिंग्लज तालुक्यातील सरपंचांनी केला छत्रपती शाहू समविचारी शेतकरी आघाडीला पाठिंबा……!

कोल्हापूर/गडहिंग्लज : गोडसाखरच्या निवडणुकीत गडहिंग्लज तालुक्यातील सरपंचानी छत्रपती शाहू शेतकरी समिविचारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला. सरपंचानी आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेत हा पाठिंबा जाहीर केला.   यावेळी पुढील सरपंच उपस्थित होते. संजय कांबळे- हसुरवाडी, ज्ञानप्रकाश […]

सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर परस्परांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व राज्यपाल थावरचंद गेहलोत

कोल्हापूर : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या.महाराष्ट्र […]

अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या नातेवाईकांची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सांत्वनपर भेट

कोल्हापूर : पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील वळीवडे व जठारवाडी येथील सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर काही वारकरी जखमी झाले होते. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबिय व […]