जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची मुलाखत….!

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. बुधवार, दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं ७.३० वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. […]

अजित चव्हाण यांनी केले चित्रकार खिलारेंचे कौतुक!

मुंबई प्रतिनिधी/जर्मनीतील बर्मन शहरात दि.१५ ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होत असलेल्या ओनिल आर्ट गॅलरीत सोलापूर येथील विख्यात चित्रकार नितीन खिलारे यांची चित्रे सजलेली असतानाच मुंबईत काल भारत सरकारच्या टेक्सटाईल कमिटीचे सचिव व मुख्य […]

विराटची जिगरबाज खेळी….. भारताची आजच साजरी झाली दिवाळी….!

विशेष वृत्त अजय शिंगे विराटच्या जिगरबाज खेळीने भारताने टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करून विजयी प्रारंभ केला. सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना […]

दिवाळी खरेदी साठी जाताय.. मग Vocal For Local हा संकल्प मनात घेऊन चला……!

विशेष वृत्त काजल बुवा/अवनी पाटील कोल्हापुर : आज तुम्ही ज्याला ग्लोबल ब्रॅण्ड म्हणत आहात ते कधी काळी असेच लोकल ब्रॅण्ड होते. मात्र, तिथल्या स्थानिक लोकांनी त्या वस्तूंचा वापर सुरु केला. त्यांनी त्या वस्तूंचा प्रचार आणि […]

भाजपा पदाधिका-यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारच्या योजनेतून १०५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया….!

कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध घटकांना आवश्यक अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. आरोग्य क्षेत्रामध्ये देखील अशा योजनांचा लाभ समाजातील गोरगरीब जनतेला उपयुक्त ठरत आहे. आज कोल्हापूर येथे […]

समाजकार्याची लाल मातीत लढणाऱ्या कार्यकर्त्या सुलोचना माने….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली:  कवठेमहाकाळ तालुक्यातील आगळगाव गावच्या सुलोचना माने १९८६ पासून समाजकार्यात उत्तुंग भरारी घेत आहेत.लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. समाजामध्ये अनेक लोक घडतात.त्याप्रमाणे लोकांनी निर्माण केलेल्या कार्यकर्तीचे खरे कार्य कौतुकास्पद आहे सर्वसामान्यांचे […]

सुवार्ता बापू कुरणे यांचे निधन…!

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्हा तत्कालीन पदाधिकारी संतोष कुरणे यांच्या मातोश्री सुवार्ता बापू कुरणे यांचे वृद्धापकाळाने सांगली येथे दुःखद निधन झाले आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना व कुरणे यांच्या […]

दिपावलीच्या पाच दिवसांचे महत्व…!

दिवाळी हा हिंदू धर्माचा मुख्य सण आहे. दिवाळी, दिव्यानंचा सण, कार्तिक अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. दिवाळीला “दीपावली” म्हणूनही ओळखले जाते. असा विश्वास आहे की या रात्री दिवेंनी सजवलेल्या लक्ष्मीदेवी पर्यटनासाठी बाहेर पडतात आणि आपल्या […]

दिपावली सणाचे पार्श्वभुमीवर महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी, राजारामपूरी येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरु राहणार…..!

कोल्हापूर : दिपावली सणाच्या कालावधीमध्ये महाद्वार रोड, राजारामपूरी तसेच शहरातील काही मार्केटस् ठिकाणी दिपावली सणाचे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. यावर्षी दिपावली सणाचे पार्श्वभूमीवर शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी, राजारामपुरी येथील मुख्य रस्त्यावरील […]

कोल्हापूर रोटरी क्लबने शहरातील दहा क्षयरुग्णांना सहा महिन्यासाठी घेतले दत्तक..!

कोल्हापूर : रोटरी क्लबच्यावतीने शहरातील १० क्षयरुग्णांना ६ महिन्यांकरीता दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार (फुड बाक्सेट) देण्यात येणार आहे. याचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे संपन्न झाला. भारत सरकारने सन २२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे […]