“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” कोल्हापूरकरांचा बाप्पाला भावपूर्ण निरोप…!

कोल्हापूर : कोल्हापूर ‘गणपती बाप्पा मोरया, : पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आळवणी करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूर शहर परिसरात सोमवारी सकाळपासून घरगुती गौरी गणपतींचे विसर्जन झाले.ढोल, ताशे, बैंड, झांज, टाळ अशा पारंपरिक वाद्यांचा गजर, चुरमुरे, […]

तंटामुक्त अभियानात सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभाग घेण्याचे आवाहन..

विशेष वृत कौतुक नागवेकर (सांगली) सहकार विभागामार्फत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त संस्था अभियान राबविण्यात येत आहे. मिरज तालुक्यातील कार्यरत सहकारी गृहनिर्माण संस्थांनी या अभियानामध्ये सहभाग घेण्याकरीता उपनिबंधक सहकारी संस्था मिरज कार्यालयाशी संपर्क साधून […]

घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

कोल्हापूर :- घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये पवडी विभागाचे २२५ कर्मचारी, आरोग्य विभागाचे ६५० कर्मचारी व आरोग्य निरिक्षकांच्या १६ टिम,९० टँम्पो २०० हमालासह, १० डंपर, २४ ट्रॅक्टर ट्रॉली व […]

नाईट लँडिंग मार्ग निश्चिती, कार्गो सुविधा तातडीने सुरू करा आमदार ऋतुराज पाटील यांची केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना निवेदन

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेसाठी नाईट मार्गाची निश्चिती तातडीने करावी, कार्गो सुविधा सुरू करावी, वाहतुकीची नवी क्षेत्र निश्चित करावी […]

नवसाला पावणाऱ्या वाठार मधील कुंभार समाज गणेश मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा व महाआरती कुलूगुरू डॉ डी टी शिर्के यांच्या हस्ते संपन्न…

विशेष वृत्त प्रकाश कांबळे कोल्हापूर : वाठार ता हातकणंगले येथील कुंभार समाज गणेश मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा व महाआरती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून […]

कोतोली आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा: सरपंच प्रकाश पाटील

कोल्हापूर : कोतोली ही पश्चिम पन्हाळ्यातील प्रमुख बाजारपेठ असून सद्यस्थितीत कोतोली आरोग्य केंद्रात दैनंदिन १५० हुन अधिक नागरिक आरोग्य तपासणीसाठी येत असतात. आरोग्य केंद्रात नागरिकांना उत्तम सेवा दिली जात असून वैद्यकीय मनुष्यबळ कमी पडत आहे. […]

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करुन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम दि. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या […]

१६ सप्टेंबर पासून मनोरंजनाचा ट्रिपल डोस घेऊन ‘बॅाईज -३ येत आहे आपल्या जवळच्या चित्रपगृहात….!

कोल्हापूर : – ‘बॉईज’, ‘बॉईज २’ ला प्रेक्षक व समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाचे कथानक व अभिनय सर्वांनाच खूप आवडले होते. ‘बॉईज ३’ चे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता […]

श्री दत्त विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित वाठार तर्फ वडगांव या संस्थेची ८९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न….!

विशेष वृत्त प्रकाश कांबळे  कोल्हापूर : श्री दत्त विविध सेवा संस्था मर्यादित वाठार तर्फ वडगांव या संस्थेची ८९ वी वार्षिक सभा चिंतामणी मंगल कार्यालयामध्ये उत्साहात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विजय माने होते . […]

जल्लोषी वातावरणात बाल गणेश तरुण मंडळाने केले गणपती बाप्पाचे स्वागत….!

गगनबावडा प्रतिनिधी अक्षय पोतदार कोल्हापूर : जल्लोषी वातावरणात गगनबावडा येथील बाजारपेठ चा राजा बाल गणेश तरुण मंडळ (B.G.M) च्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीसa कर्मचारी संजय पवार साहेब तसेच मंडळाचे अध्यक्ष – अब्बू […]