शिंदे यांच्या गटातील खासदारांमध्ये अस्वस्थता ? …

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे संजय मंडलिक व धैर्यशील माने हे दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेची लोकसभेतील पाटी कोरी झाली आहे. हे दोघे शिंदे गटाचे असल्याने दोन्ही मतदार संघावर त्यांचाच हक्क आहे. […]

पहिली रोबोटीक ‘नी रिप्लेसमेंट सर्जरी ‘ लोकमान्य हॉस्पिटलमध्ये यशस्वी – मेडिकल टुरिझम ला मिळणार चालना….!

कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील टाकाळा – राजारामपुरी येथे स्थलांतरीत लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातुन गुडघेदुखी उपचारासाठी जगातील प्रगत व अत्याधुनिक असलेली रोबोटिक तंत्रप्रणाली कोल्हापूर येथे उपलब्ध करण्यात आली . सुप्रसिध्द सांधेरोपण तज्ञ डॉ . राकेश […]

झी मराठी घेऊन येते आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी मालिका – “”अप्पी आमची कलेक्टर””….!

कोल्हापूर : झी मराठी वर अप्पी आमची कलेक्टर या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) ह्या मध्यवर्ती भूमिकेतुन नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक पदार्पण करणार आहे. ही मालिका एक वेगळा विषय घेऊन […]

कोल्हापुरच्या विकासासाठी हद्दवाढ झालीच पाहिजे : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापुर : कोल्हापुरच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे. पत्रकार परिषदेत बोलताना संजय पवार म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका स्थापन होऊन ५० वर्ष पूर्ण झाली गेली ५० वर्ष महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी म्हणून ज्या […]

केआयटी मध्ये नॅक मार्फत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ विषयावरील राष्ट्रस्तरीय एक दिवसीय कार्यशाळा संपन्न…!

कोल्हापूर : कोल्हापूर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (स्वायत्त), कोल्हापूर व इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट, एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या सयुंक्त विद्यमाने “उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी व असणारी आव्हाने” या विषयावरील […]

अतिवृष्टी मुळे कोल्हापुरातील खराब झालेले रस्ते पुन्हा दुरुस्ती साठी निधी देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून रु. १०० कोटी तसेच कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी रु. ५० कोटी व इचलकरंजी महानगरपालिकेसाठी रु. २५ कोटी निधी मिळावा […]

इंद्रकुमार मेघवाल याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या मुख्याध्यापकास फाशीची शिक्षा द्यावी…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापुर : राजस्थान राज्यामधील जालोर या गावातील दलित मुलगा इंद्रकुमार मेघवाल याची अमानुष पणे झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.इंद्रकुमार अवघा ९ वर्षांचा लहान मुलगा होता. मुख्याध्यापकाच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हा आर […]

शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का ..!

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिला आहे. मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.  मविआ सरकारनं बीएमसीसाठी २३६ वॉर्ड केले होते. शिंदे-फडणवीसांनी संख्या कमी करुन २२७ […]

वाठार गावातील विविध विकास कामा संदर्भात ना राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर

वाठार (प्रकाश कांबळे) वाठार ता हातकणंगले येथील विविध विकास कामासंदर्भातील निवेदन वारणानगर येथे वारणा विविध उद्योगसमूहाच्या सदिच्छा भेटीसाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशु संवर्धन आणि दुग्धविकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांना वारणा दुध संघाचे […]