जनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा “मंत्री” हसन मुश्रीफ

इटली व स्पेनच्या सहलीसाठी पंधरवड्याची रजा मंजूर, रजा मंजुरीबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मानले जनतेचे आभार! कागल, दि. ८: महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची जनतेशी […]

लवकरच सर्व चित्रपट गृहात भुंडीस’…

भुंडीस’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ए स्क्वेअर ग्रुप निर्मित ‘भुंडीस’ या मराठी चित्रपटाच्या टिझरला मिळालेल्या भव्य प्रतिसादानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा दिमाखात संपन्न झाला.ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.नुकतचं चित्रपटातील ‘कोयतं कुऱ्हाडी’ गाणंही प्रेक्षकांच्या […]

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ६८.०७ टक्के मतदान

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील मतदान शांततेत कोल्हापूर, दि.७ : कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ कोल्हापूर व ४८ हातकणंगले या दोन मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अंदाजे ७०.३५ टक्के मतदान […]

जिथे मी थांबतो, तिथे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतो : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

जिल्हा प्रतिनिधी : कुणाल काटे रविवार हा लोकसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे इचलकरंजी येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांची प्रचार रॅली व प्रचार समारोप सभा आयोजित करण्यात आली होती. इचलकरंजी येथील शिवतीर्थावर महाराष्ट्राचे […]

सात मे रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, व मुख्य कार्यकारी अधिकारी हे या ठिकाणी करणार आहेत मतदान..

विशेष प्रतिनिधी: लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत कोल्हापुरात काही दिवसांपूर्वीच, नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्तिकेयन एस .व जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची मुख्य पदावर अधिकारीपदी नियुक्तीवर आलेने कोल्हापुरातून प्रथमच मतदान केंद्रावर जाऊन […]

जब तक सुरज चांद रहेगा, तब तक संविधान नही बदलेगा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  विशेष जिल्हा प्रतिनिधी :- कुणाल काटे ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. येथील खासदार व आमदारांचे काम बोलतय, त्यामुळे या मतदारसंघांमध्ये झालेल्या विकास कामांची पोच पावती म्हणून धैर्यशील माने ना पुन्हा निवडून द्या, असे […]

जैन मठात २८ फुटी नयनमनोहर १००८ आदिनाथ तीर्थंकर महामस्तकाभिषेक महोत्सव येत्या १० मे रोजी होणार; महामस्तकाभिषेक समितीकडून आयोजन

  कोल्हापूर / प्रतिनिधी :  १००८ श्री आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्यात येणार आहे. हा ६३ वा वार्षिक पूजा महोत्सव सोहळा येत्या १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर महास्वामी श्री लक्ष्मीसेन जैन […]

‘लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ विषयावर
‘दिलखुलास’मध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत

‘लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ विषयावर ‘दिलखुलास’मध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत               मुंबई, दि. 4 : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांची […]

हुपरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारक च्या भव्य मैदानावर आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारार्थ

विशेष जिल्हा प्रतिनिधी :कुणाल काटे कोल्हापूर हुपरी :- हुपरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारक च्या भव्य मैदानावर आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मा. श्री. खासदार धैर्यशिल माने यांच्या निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन […]

दादा तुम्ही वाळवा व शिराळा तालुक्यातील मतांची चिंता करू नका: सत्यजित देशमुख

विषेश प्रतिनिधी: कुणाल काटे वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली. आज पर्यंत कधीच मिळालेला नाही इतका 3 कोटी रुपयांचा विकास निधी धैर्यशील दादा माने यांच्या माध्यमातून या बहादूरवाडी गावाला मिळाला […]