प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतर्गत महिलांच्या खात्यावर होणार ५०० रु. जमा
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यांवर मे महिन्याचे पाचशे रुपये वर्ग दिवस व वेळापत्रकानुसारच पैसे काढता येणार : जिल्हा व्यवस्थापक राहुल माने कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत […]









