पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढकृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा […]









