राधानगरी धरण 50% भरले : धरण क्षेत्रात जोरदार पाऊस

कोल्हापूर, दि. 14 : धरण क्षेत्रात सूरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 50% पेक्षा जास्त भरले असून पावसाचा जोर वाढल्यास येत्या काही दिवसांत धरण पुर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यातील 20 बंधारे पाण्याखाली.. पंचगंगा नदीवरील- […]

नवी मुंबईतील रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी “निषा” एक” आशेची किरण…

विषेश वृत्त : जसपाल सिंग नवी मुंबईच्या गजबजलेल्या शहरात, शहरी जीवनाच्या कर्कश आवाजाच्या मध्ये, निषा विलियम नावाच्या एक आशेची किरण आणि करुणेचा स्रोत आहे. रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या कल्याणासाठी तिच्या अथक समर्पणासाठी ओळखली जाणारी, निषाची कथा विलक्षण […]

किल्ले विशाळगडावर येणाऱ्या शिवभक्तांना शांततेबाबत, सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

कोल्हापूर, दि. १३ : छ. संभाजीराजे यांनी १४ जुलै रोजी किल्ले विशाळगडावर शिवभक्तांना येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत सर्व शिवभक्तांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढीलप्रमाणे निवेदनाद्वारे आवाहन केले आहे. किल्ले विशाळगड परिसरात उद्या दि. १४ […]

माद्याळमध्ये विविध विकासकामांच्या लोकार्पण व शुभारंभासह
बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप

माद्याळ, दि. १३: मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत १५ ऑगस्टला माता- भगिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करून माता- भगिनींना रक्षाबंधनाची भेट देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे वैद्यकीय […]

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू

कोल्हापूर : जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) ची परीक्षा दि. १६ जुलै ते दि. ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत तसेच माध्यमिक शालांत (इयत्ता १० […]

गोड बातमीची घाई असलेल्यांसाठी, एक नवा, धमाल चित्रपट-
"एक दोन तीन चार"

आजच्या काळातील आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला “एक दोन तीन चार” या चित्रपटाचा अफलातून असा ट्रेलर आता रिलीझ झालाय. ट्रेलरच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की पुढे काय घडेल हा एक सस्पेन्सच आहे. चित्रपटातील जोडपं, समीर […]

राधानगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु

कोल्हापूर : राधानगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग व अनाथ, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या व इतर मागास या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश नोंदणी सुरु आहे. या […]

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, जलयुक्त शिवार, भूजल विभागाचा आढावा

कोल्हापूर : भूजल पुनर्भरण, जलशक्ती अभियान, माझी वसुंधरा अभियान, कॅच द रेन, जलयुक्त शिवार तसेच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजना वेगवेगळ्या विभागामार्फत चालविण्यात येत आहेत. या योजनांमधील जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न […]

विशाळगड अतिक्रमण मुक्ती संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक

कोल्हापूर  : संकट समयी स्वराज्याला उर्जितावस्था देण्यात विशाळगडाने महत्वाचे योगदान दिले आहे. शूर मावळ्यांचे बलिदान छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श यासारख्या अत्यंत प्रेरणादायी घटनांनी या गडाचे पावित्र्य उंचावले आहे. गडकिल्यांना उर्जितावस्था देणे, गडावरील अतिक्रमणे दूर करणे यासाठी […]

सांगली जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट …?

सांगली कौतुक नागवेकर – सांगली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुरूवारी मध्यरात्रीनंतर ‘ऑल आऊट ऑपरेशन’राबवले या मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासले. ८ आरोपी आणि फरारी ८ आरोपी पकडण्यात आले. दोन हद्दपार आरोपींवर कारवाई केली. तसेच १५१ […]