संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून…

Media Control Online  संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीने अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली. पावसाळी अधिवेशनात केंद्रातील मोदी […]

समाजसेवक डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान….

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा शाहू महाराजांनी जपला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे वैभव व त्यांचे कार्य जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. राजर्षी शाहू […]

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतले नंदवाळच्या विठुरायाचे दर्शन….

कोल्हापूर : करवीर तालुक्यात नंदवाळ येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे प्राचीन मंदिर असून हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आज आषाढी एकादशी निमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नंदवाळ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. व शेतकऱ्याला […]

बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी  २९ जूनला…

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क    कोल्हापूर: राज्य शासनाने यंदाच्या वर्षात शासकीय कार्यालयांना बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणासाठी गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली […]

पॉटर्स अर्थ फाउंडेशन आणि जिल्हा परिषद यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात उज्ज्वल भविष्य या प्रकल्पाचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते उद्घाटन…

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क   कोल्हापूर, स्थानिक पाताळीवरील शालेय विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी पॉटर्स अर्थ फाउंडेशन आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उज्ज्वल भविष्य हा एक अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात […]

फायरमन विजय पवार लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क लोकसेवक श्री विजय आनंदराव पवार, वय ५० वर्ष व्यवसाय फायरमन प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सांगली, मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सांगली यांना १,२०,०००/- रुपये लाच स्विकारले नंतर रंगेहात पकडले सांगली लाच लुचपत […]

टाकाऊ संगणकीय साहित्यापासून नवी मुंबईच्या आकर्षक नकाशाची थ्री आर अंतर्गत निर्मिती

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पुर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि पश्चिमेकडील खाडीकिनारा यामध्ये वसलेले नवी मुंबई शहर सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजले जाते. 109.59 चौ.कि.मी. क्षेत्रात विस्तारलेली नवी मुंबई दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी, नेरुळ, […]

मा. एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना युवा पत्रकार संघाच्या वतीने निवेदन…

मा. एकनाथ शिंदे   महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना युवा पत्रकार संघाच्या वतीने निवेदन… गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तपोवण मैदानावर जयत तयारी व पोलिसांच्या कडक बंदोबस्त मा.मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या […]

कोल्हापुरात शासन आपल्या दारी, “बोजवारा” पोलीसांनी घेतली निवेदन देणाऱ्याचे धास्ती….

एकीकडे राज्य शासनाने मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी कोल्हापूरला पूर्ण जिल्हाभरामध्ये जवळपास 750 बसेसची व्यवस्था केलेली आहे. 40 ते 50 किलोमीटर पायी चालून 78 वयोमान असलेले वयोवृद्ध आबा कांबळे हे गाईच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी पायी भेटण्यासाठी निघाले […]

रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील रोहा डाय या कंपनीच्या गोडाऊनला लागली भीषण आग…

    (अमर पवार-रोहा प्रतिनिधी):-रोहा येथील धाटाव एमआयडीसी पुन्हा चर्चेत.एमआयडीसी मध्ये रोहा डाय या कंपनीमध्ये दुपारी १:०० वा.च्या सुमारास गोडाऊन ला भीषण आग लागली.आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.प्राथमिक माहितनुसार गोडाऊन मध्ये कोळसा […]