कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  राजकारणात सरकारे येत असतात आणि जात असतात परंतु; नाराज होऊन खचून न जाता नव्या उर्मीने काम करा, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. पक्ष संघटना मजबूत करा. गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना झोपड्यांपर्यंत […]

Chief Minister Eknath Shinde greets the statue of Balasaheb Thackeray in Colaba….!

MEDIA CONTROL ONLINE :  Mumbai / Representative : Chief Minister Eknath Shinde this morning greeted the full-sized statue of Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray at Colaba by offering a wreath. The two-day special session of […]

विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड….!

MEDIACONTROL ONLINE  विधानसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. नार्वेकर यांना या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकूण १६४ मते […]

आज होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक…!

MEDIACONTROL ONLINE  विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजापूर येथील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  विधानसभा अध्यक्षपदासाठी रविवारी पार पडणाऱ्या निवडणुकीनिमित्त शिवसेना आणि एकनाथ […]

शासकीय तंत्रनिकेतन येथे ज्वेलरी डिझाईनसाठी प्रवेश सुरू ..!

कोल्हापूर/प्रतिनिधी – शासकीय तंत्रनिकेतन येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यताप्राप्त विनाअनुदान तत्त्वावरील तीन वर्षांचा ज्वेलरी डिझाईन हा पदविका अभ्यासक्रम सुरू होत आहे. करिअरच्या दृष्टीने वेगळे क्षेत्र असलेल्या या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन प्राचार्य द. म. […]

एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षनेते पदावरून हकालपट्टी…!

MEDIA CONTROL ONLINE मुंबई/प्रतिनिधी : पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं. शिवसेनेचे […]

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा, राज्यातील यंत्रणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश…!

MEDIA CONTROL ONLINE मुंबई/प्रतिनिधी दि.१ : सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे म्हणजे यंत्रणेतील सर्व लोक देखील सतर्क राहतील असे […]

सतेज पाटील यांनी मानले सुरक्षारक्षक, एस्कॉर्ट आणि पोलीस कर्मचारी यांचे आभार…!

विशेष वृत्त :अजय शिंगे MEDIA CONTROL ONLINE  महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून काम करत असतांना  सोबत असणारे सुरक्षारक्षक, एस्कॉर्ट आणि पोलीस कर्मचारी यांची गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज भेट घेऊन त्यांचे मनापासून आभार मानले.  गेली […]

जय शिबारी MG ग्रुप यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील जेष्ठ समाजसेवक भरत चौगुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या…

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.१ : सांगली जिल्ह्यातील जेष्ठ समाजसेवक व सामजिक कार्यकर्ते मांग गारुडी समाजाचे लाडके मा. भारत चौगुले यांचा आज वाढदिवस. सांगली जिल्ह्यातील एक उत्कृष्ट समाजसेवक म्हणून भारत चौगुले यांची ओळख […]

रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे डॉक्टर्स डे आणि सी एस डॆ उत्साहात…!

विशेष वृत्त : शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१: १ जुलै हा जागतिक डॉक्टर डे आणि सीए डे म्हणून साजरा केला जातो. याचे ॵचित्य साधून रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे नामांकित डॉक्टर व सी ए यांचा सन्मान […]