बंडखोरांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी याक्षणी राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावं : शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार…

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन्ही खासदारांचे कार्यकर्ते वगळता इतर शिवसैनिक खासदारांनी उचलेल्या पावलाविरोधात आक्रमक झालेत आहेत. आज सकाळी […]

व्हिनस कॉर्नर चौकात वाहतुकीस अडथळा…..!

व्हिनस कॉर्नर चौकात एक डंपर मधून दगड व मातीचा ढीग रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे मनपा ने वेळीच लक्ष घालने गरजेचे असून. संभाव्य अपघात झाल्यास जबाबदार कोण? […]

श्री गुंडी जत्रेनिमित्त राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिरात आरती…!

मुंबई/प्रतिनिधी दि.१९ : कोरोनामुळे दोन वर्षांच्या अवकाशानंतर यंदा होत असलेल्या राजभवनातील प्राचीन श्रीगुंडी देवीच्या यात्रेनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज देवी मंदिरात जाऊन भाविकांसमवेत श्री गुंडी देवीची आरती केली.यावेळी दर्शनासाठी विविध भागातून आलेल्या कोळी बांधवांनी […]

सेनेचे १२ खासदार शिंदे गटात दाखल….!

MEDIACONTROL ONLINE  राज्यात सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद वरचेवर वाढतच चालली आहे. राज्यातील बहुतांश सगळीकडचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटाला समर्थन देत आहेत. आमदार-पदाधिकारी कार्यकर्त्यानंतर आता शिवसेनेच्या १२ खासदारांनी आज एकनाथ […]

लहुजी संघर्ष सेना यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा लहुजी संघर्ष सेना यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी जिल्हा अध्यक्ष अमर तडाखे , करण सकटे, शंकरभाऊ तडाखे , […]

रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे भव्य कराओके गायन स्पर्धा….!

अक्षय खोत -कोल्हापूर/प्रतिनिधी : मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे भव्य कराओके स्पर्धेचे आयोजन दि. ३१/ जुलै/ २०२२ रोजी करण्यात आले आहे. सदर स्पर्धेकरिता रुपये दहा हजार (१०,०००), पाच हजार (५,०००) आणि […]

प्रवासी बस नर्मदा नदीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू…!

Breaking News  MEDIA CONTROL ONLINE पुणे : मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव इथे मोठी दुर्घटना घडली आहे. ४० प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या […]

राष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक…!

MEDIA CONTROL ONLINE : देशाच्या १६ व्या राष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक होत आहे. तसेच आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. महागाई, अग्निपथ योजना यावरुन विरोधक सरकारला घेरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय लोकशाही […]

मा. नानासाहेब माने यांना विविध मान्यवरांची श्रद्धांजली

प्रकाश कांबळे कोल्हापूर प्रतिनिधी : गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ रोजी अल्पशा आजाराने वडगावचे माजी आमदार नानासाहेब माने यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. आज रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी रक्षाविसर्जन विधी व […]

मंडलिक गटाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत रहावे : बैठकीत कार्यकर्त्यांचा आग्रह

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे अशी आग्रही एकमुखी भूमिका हमिदवाडा कारखान्यावर झालेल्या मंडलिक गटाच्या प्रमुख […]