बेकायदेशीर नोकरभरती गैर व्यवहाराबाबत कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू, : भाजप किसान मोर्चा
कोल्हापूर दिनेश चोरगे : कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेकायदेशीर नोकर भरती झाली आहे. तसेच गेल्या ४ वर्षात संचालक मंडळाने अनेक चुकीचे आणि नियमबाहय निर्णय घेवून, मोठया प्रमाणात गैर व्यवहार केला आहे. याबाबतची चौकशी सध्या […]









