उद्या पासून दहावीची परीक्षा…..!

Media Control Online  दहावीची परीक्षा मंगळवार १५ मार्चपासून सुरू होत आहे.. दहावीच्या विद्यार्थ्यांचे केंद्र त्यांची शाळाच असल्याने या ठिकाणी परीक्षेच्या एक तास आधी पोहोचण्याचे आवाहन गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे पडलेल्या खंडानंतर यंदा दहावीची परीक्षा पुन्हा […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा(२७६) मतदार संघ क्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू …!

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.१२ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेतली जाणार होती. कोल्हापूरकरांना अनेक दिवसांपासून या पोटनिवडणुकीची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज राज्य […]

घरफाळा वसुली बाबत मनपा प्रशासन पालकमंत्र्यांचा सामोर लाचार : माजी महापौर सुनील कदम..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : घरफाळा वसुली बाबत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप माजी महापौर सुनील कदम व सत्यजीत कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. कोरोना महामारी मुळे अगोदरच आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य मालमत्ताधारकांना किंचितही सूट देण्याबाबत […]

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक १० मधील रस्ते कामाचा शुभारंभ…..!

तुकाराम कदम,सांगली प्रतिनिधी :माननीय आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक 10 मधील टिंबर येथील भागातील रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व अनारकली कुरणे यांच्या […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीचे बिगुल वाजले…!…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोट निवडणूक जाहीर झाली असून १२ एप्रिल २०२२ रोजी मतदान होणार असून १६ एप्रिल २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला सन 2022-23 चा अर्थसंकल्प …!

मुंबई/प्रतिनधी : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 […]

वेस्ट इंडिजविरुद्ध स्मृती मानधनाची दमदार खेळी, महिला विश्वचषकात झळकावले दुसरे शतक…!

Media Control News वेस्ट इंडीजविरुद्ध हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर सुरू असलेल्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मांधनानं शतक झळकावलं आहे. डावखुरा फलंदाज स्मृती मानधनाने १०८ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केलंय. स्मृती […]

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची उद्दिष्टपूर्ती होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनधी : राज्याच्या अर्थसंकल्पावर एकीकडे विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र सोडले जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र हा अर्थसंकल्प सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प असे वर्णन केले आहे. विकासाच्या पंचसूत्रीसाठी तीन वर्षात ४ लाख कोटी […]

श्री प्रसाद रेशमे महावितरणच्या संचालक (प्रकल्प) पदी रूजू…!

मुंबई/प्रतिनिधी दि. ११ मार्च २०२२: महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून श्री. प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी (दि. ११) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरणमध्ये कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) […]

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लागोपाठ दुसऱ्यांदा विजय मिळवून इतिहास रचला…..!

Media Control Online : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लागोपाठ दुसऱ्यांदा विजय मिळवून इतिहास रचला आहे. १९८५नंतर प्रथमच एखाद्या पक्षाने उत्तर प्रदेशात लागोपाठ सरकार स्थापन करण्याचा मान मिळविला आहे. सन १९८० व १९८५मध्ये […]