अंकली-उदगाव नाक्याजवळ पोलीसांकडून काटेकोर तपासणी : पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुखकाल एका दिवसात 2 हजार वाहनांचा प्रवेश
कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : माल वाहतूक वाहनामधून प्रवासी वाहतूक होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता पोलीसांकडून घेण्यात येत आहे. जयसिंगपूर जवळील अंकली-उदगाव तपासणी नाक्यामधून काल एका दिवसात दोन हजार वाहनांचा प्रवेश झाला असल्याची माहिती पोलीस […]









