Kolhapur: इस्टेट विभागाच्या वतीने जाहीर आवाहन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, महापालिका महासभा ठराव क्र.61 व महासभा ठराव क्र.10 ने महानगरपालिकेने कोल्हापूर शहरात जाहिरातीबाबत धोरण निश्चित केले आहे.  त्यामध्ये शहरातील दुकानांच्या […]

Pune: सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे शिवशाहीसह 10 बस जळून खाक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पुणे -सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये बुधवारी (20 मार्च) लागलेल्या भीषण आगीत सुमारे शिवशाही बससह 10 खासगी बस जळून खाक झाल्या आहेत. पुणे -सातारा रोडवर शिंदेवाडी येथे बसचे बॉडी […]

Kolhapur : होळीच्या साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – होळी सणासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यानिमित्त अनेकांनी दुकानेही थाटली आहेत.होळीसाठी आवश्यक साहित्य बाजारात दाखल झाले असून खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. तसेच रंग, फुले, […]

Londan : पीएनबी घोटाळा प्रकरण : कर्जबुडव्या निरव मोदीला अटक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी हजारो कोटींचा चुना लावून फरार आरोपी नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये अटक केली. आता अंमलबजावणी संचालनालयाकडून नीरव मोदीची संपत्ती विकली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्याच्या […]

Kolhapur : पत्रकार अनिल देशमुख यांना मातृशोक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – दैनिक पुढारीचे सहाय्यक मुख्य प्रतिनिधी, पत्रकार अनिल देशमुख यांच्या मातोश्री शांताबाई केरबा देशमुख यांचे निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. कलीकते नगर क्रांतिसिंह नाना पाटील नगर कोल्हापूर येथे त्या राहत होत्या. […]

Latur: लोकसभा निवडणुकीतील प्रत्येक उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवा – डॉ. प्रवीणकुमार

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम सुरु झालेला असून 41-लातूर (अ.जा.) लोकसभा मतदार संघासाठी दिनांक 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान होत आहे. त्या अनुषंगाने निवडणुकीतील प्रत्येक […]

Nandurbar: मतदानाच्या दिवशी मतदारांना भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेल्या कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी […]

आता काळ्या पैशाच्या वापराला बसणार आळा; प्राप्तीकर विभागाकडून शीघ्र कृतीदल स्थापन

निवडणुकीत काळ्या पैशाच्या वापराची माहिती मिळाल्यास करा तक्रार; सहसंचालक (अन्वेषण) पुर्णेश गुरूरानी यांचे आवाहन सांगली/मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – लोकसभा निवडणूकीत काळ्या पैशांचा वापर होवू नये, यासाठी प्राप्तीकर विभागाच्या तपास महासंचालनालयाच्या वतीने शीघ्र कृती दलाची […]

मीडिया कंट्रोलसाठी प्रतिनिधी नेमणे आहे

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्कला वाचकांचा भरभरून प्रतिसाद महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात बदलत्या घटनांची सुपरफास्ट नोंद घेणारा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख  आहे. सामाजिक,भौगोलिक, सांस्कृतीक परंपरा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातून ,उद्याच्या महाराष्ट्राचे व देशाचे नेतृत्व उभे […]

निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज – राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया

पालघर/मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पालघर नगर परिषदेसाठी रविवार दि. २४ मार्च रोजी मतदान होत असून निर्भय आणि मुक्त वातावरणात पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असल्याचे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी केले. […]