सर्व मार्केटस् व दुकाने आता आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी : जिल्हाधिकारी चौधरी
सांगली प्रतिनिधी नजीर शेख : सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील सर्व मार्केटस् व दुकाने यांना आठवड्यातील सर्व सात दिवस सकाळी ९ ते सांयकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास शासन निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली […]









