“एक पेड मा के नाम” नमो पार्क चे शुभारंभ, नामदार आशिष शेलार व खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते संपन्न..

Media control news network पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गडमुडशिंगी येथे वन विभाग, गडमुडशिंगी ग्रामपंचायत आणि भाजपच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वात पहिले ७५ वडाच्या झाडांचे नमो पार्क उभारण्यात आले आहे. वनविभागाच्या या जागेत प्राण्यांसाठी हॉस्पिटलची […]

महायुती शासनाने शिक्षकांना वाढीव टप्पा दिल्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा शिक्षकांच्यावतीने झाला सत्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आज खासदार धनंजय महाडिक यांचा तुळशीचा हार घालून सत्कार करण्यात आला. विनाअनुदानित शाळा कृती समितीकडून, वाढीव टप्पा अनुदान मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा […]

महापालिकेच्या गणेशोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद, इराणी खणीमध्ये सावर्जनिक मंडळाच्या १५६१ व घरगुती व मंडळांच्या लहान १२०३ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन..

कोल्हापूर ता.०७ :- महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी विसर्जनावेळी शहरात ठिकठिकाणी २२ महापालिकेच्यावतीने कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त […]

‘रील स्टार’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे…

Kolhapur/‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट एक प्रभावी थीम घेऊन प्रेक्षकांसमोर आला आहे. या चित्रपटात श्रीमंत व उच्चभ्रू लोकांची नीतिमत्ता आणि ते सामान्य लोकांशी कसे वागतात याचे वास्तवदर्शी चित्रण केले आहे. ‘रील स्टार’ मराठीतील प्रचलित साहित्यिक […]

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात खासदार धनंजय महाडिक यांच्या सौजन्याने ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप..

Media control news network नवी दिल्ली, ६ : महाराष्ट्र सदनात दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाचा आज, कोल्हापूरच्या सिद्धेश्वर झांज पथकाच्या ढोल-ताशांच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. […]

ऊर्जा परिवर्तनामुळे विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील ‘रोल मॉडेल’
परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्राचे कौतुक

Media control news network पारंपरिक कोळसा, नैसर्गिक वायू व तेलावर आधारित विजेऐवजी महाराष्ट्राने सौर ऊर्जेला अधिक प्राधान्य देत ऊर्जा परिवर्तनामध्ये देशात सर्वप्रथम आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्युत क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा दिसून येत आहे. या […]

इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनतर्फे ८ सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या कार्याचा गौरव होणार..

 शिक्षक दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन कोल्हापूर तर्फे दरवर्षी मुख्याध्यापक शिक्षक यांचा सत्कार आयोजित केला जातो.याही वर्षी येत्या ८ सप्टेंबर रोजी हॉटेल सयाजी येथे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शिक्षण […]

सर्व्हेलन्स कॅमेरे बसविलेल्या पोलीस दलाच्या वाहनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण

    सां, प्रति, राजू शिंगे : सांगली पोलीस मुख्यालयातील आर.सी.पी. वाहन, सांगली व मिरज उपविभागातील दामिनी पथक, विश्रामबाग आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेचे बेकर मोबाईल या वाहनांवर दृष्टीरक्षक पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले […]

सर्किट बेंच नजीकच्या सिद्धार्थ नगर कमानी जवळ दोन गटांमध्ये हाणामारी – वाहनांची मोडतोड

  कोल्हापूर प्रतिनिधी, डॉल्बी साईन सिस्टिम आणि डिजिटल बोर्ड लावण्यावरून वाद – पोलीस नियंत्रण -तणावपूर्ण शांतता कोल्हापूर – नुकत्याच सुरू झालेल्या सर्किट बेंच मागील बाजूस असलेल्या सिद्धार्थ नगर चौकात शुक्रवारी रात्री उशिरा डॉल्बी साऊंड सिस्टीम […]