डॉक्टर्स डे निमित्त जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर (जीपीए) तर्फे मातोश्री वृद्धाश्रममधील वृद्धांची तपासणी
कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर जीपीएतर्फे शिंगणापूर रोड येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वयोवृद्धांची मोफत रक्त तपासणी करून समुपदेशन व मोफत औषध देऊन डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. […]









