समाज माध्यमांवरील खोट्या संदेशाबाबत सतर्क रहा: जिल्हा माहिती अधिकारी
समाज माध्यमावरील खोट्या संदेशाबाबत सतर्क रहा अधिकृत माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजला, ट्वीटर हँडलला फॉलो करा. मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) : “आताची सर्वात मोठी बातमी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, या मथळ्याखाली खोटे संदेश […]








