मणकर्णिका कुंड उत्खननात सापडल्या ४५७ वस्तू, मेड इन जर्मनीची रिव्हॉल्व्हर; काडतूसे, प्राचीन मूर्ती
अवघ्या सहा ते सात इंच लांबीची ‘मेड इन जर्मन’ रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस, आठ बुलेटचा संच, १३५ दुर्मीळ नाणी, प्राचिन मूर्ती, काचेच्या वस्तू आदी ४५७ वस्तू करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणकर्णिका कुंडाच्या उत्खनात […]









