श्री गणेशा’ २० डिसेंबरपासून सर्वत्र . . . .

Media control news network कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात ‘श्री गणेशा’ म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच एका ‘श्री गणेशा’ची जोरदार चर्चा आहे. ‘श्री गणेशा’ हा एक  मराठी चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाच्या अनोख्या सफरीवर नेणार आहे. मराठी […]

यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट उपयुक्त ठरत नाही, ध्येय गाठण्यासाठी सातत्य आणि मेहनतीला पर्याय नाही, खासदार धनंजय महाडिक

Media control news network भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि इन्स्पायर ऍकॅडमीच्यावतीनं घेतलेल्या कोल्हापूर टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव यश मिळवण्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट उपयुक्त ठरत नाही. खरंतर ध्येय निश्‍चित […]

जयसिंगपूर मध्ये गेमोजी फूड मॉल, उत्सव लॉनचे मा.खा. निवेदिता माने यांच्या उपस्थितीत उदघाटन…

  कोल्हापूर, ता. ९ – गेमोजी फूड मॉल आबालवृद्धांचे मनोरंजन करण्याबरोबर जिभेचे चोचले पुरवून खवय्यांना तृप्त करेल, असा आशावाद माजी खासदार डॉ. निवेदिता माने यांनी व्यक्त केला. सांगली-कोल्हापूर रस्त्यावर रेल्वे स्टेशन जयसिंगपूरनजीक सुरू करण्यात आलेल्या […]

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क हब उभारावे, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

लक्षवेधी मागणी  सध्या नवी दिल्लीमध्ये संसदेचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. महाराष्ट्रातील एक प्रगतशील जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. […]

महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळणार, नूतन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, खासदार धनंजय महाडिक…

महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि महायुतीला निर्विवाद कौल दिला. सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे माझ्यासह तमाम भाजप कार्यकर्त्यांना आनंद आणि समाधान वाटत आहे. नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

/५०, व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता भव्य समारोपीय समारंभातून संपन्न

कोल्हापूर, दि. ४, : पोलीस विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेतून ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास पुणे विभागाचे आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 50 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोपीय समारंभावेळी बोलताना व्यक्त […]

विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवडीबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव…

    कोल्हापूर दि ४ भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एक मताने देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल आज भाजपा जिल्हा कार्यालय या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्रजी आप […]

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी संगीतमय चित्रपट ‘संगीत मानापमान’ चा भव्य म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न !..

  विशेष वृत्त: नोव्हेंबर २०२४ : मायानगरी मुंबईत, जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मॅग्नम ऑपस संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चा ग्रँड म्यूझिक लाँच सोहळा पार पडला. १० जानेवारी २०२५ ला “संगीत मानापमान” हा सिनेमा आपल्या जवळच्या […]

या वर्षीपासून पत्रकारांनाही पुरस्कार देऊन सन्मान करण्याची घोषणा मनोहर जगताप यांनी केली.

‘आर्यन्स सन्मान’ चित्रपट-नाटक सोहळ्याची नामांकने घोषित संध्याकाळची प्रसन्न वेळ..वातावरणात काहीसा गारवा…चित्रपट, नाटकांशी संबंधितांना ओढ नामांकने घोषित होण्याची..पावले केशवबागेकडे वळलेली..शानदार सूत्रसंचालन…मधूनच गाणी आणि नाच.. चित्रपट आणि नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्रीपैकी कुणाची घोषणा होते, याकडे लक्ष […]

कोल्हापूर विमानतळावर बॉम्ब थ्रेट माँक एक्सरसाइज से संचलन करण्यात आले.

कोल्हापूर प्रतिनिधी, दि.२,बॉम्बची धमकी देऊन विघातक कारवाईची शक्यता विमान सेवेमध्ये येऊ शकते.  अशा प्रसंगास तोंड देण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे विमानतळ सुरक्षा पथक व बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वाड तसेच अन्य पोलीस दल, कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दल […]