जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी रक्तदान करुन मोहिमेत दर्शविला सहभाग..
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क ठाणे, दि.17 :- ठाणे, मुंबई शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सध्या रक्ताची गरज भासत आहे. ही रक्तदान मोहीम आज शुक्रवार, दि.17 नोव्हेंबर 2023 रोजी रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), […]









