रस्त्यावर कचरा आढळलेस आरोग्य निरिक्षकांवर होणार दंडात्मक कारवाई
अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे...

कोल्हापूर दि. ३ :- शहरामध्ये कच-याचे ढिग व गटारी तुंबलेचे आढळलेस संबंधीत भागातील आरोग्य निरिक्षकास जबाबदार धरले जाणार असलेचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी सांगितले. शहरातील कचऱ्याबाबत सर्व विभागप्रमुख व आरोग्य निरिक्षक यांची संयुक्त आढावा […]

लोकशाही दिनी नव्याने प्राप्त अर्जांवर १५ दिवसात कार्यवाही करा – अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर, दि.०३ : आत्तापर्यंत लोकशाही दिनामध्ये दाखल झालेले व प्रलंबित असलेले १०२ अर्ज निर्गत करून नव्याने दाखल झालेल्या अर्जांवर येत्या १५ दिवसात उत्तरे द्या अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी […]

प्रामाणिक काम करणा-याच्या अधिका-याच्या पाठीवर प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची शाब्बासकीची थाप

कोल्हापूर ता.1 : महापालिकेत प्रामाणिक व चांगले काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांच्या माठीमागे प्रशासक के.मंजूलक्ष्मी या कायम उभ्या असतात. याची प्रचित आज विभागीय कार्यालयातील एका निवृत्त होणाऱ्या अधिका-याला आली. राजारामपुरी विभागीय कार्यालयाचे उप-शहर अभियंता आर.के.पाटील […]

कोल्हापूरचे पालकमंत्री पद हे “कोल्हापूरच्या विकासासाठी” आई अंबाबाईच्या कृपेने मला जबाबदारी मिळाली आहे. : सहपालकमंत्री माधुरी मिसाळ

कोल्हापूर दि.2 “उत्तर प्रदेशातील काशीच्या धर्तीवर कोल्हापूरचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आई अंबाबाईच्या कृपेने मला ही जबाबदारी मिळाली असून, नगरविकासासह कोल्हापूरच्या विकासाशी संबंधित विविध खात्यांचा कार्यभार माझ्याकडे असून कोल्हापूर आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे,” […]

डॉ. शोभा चाळके साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित ….

तासगाव (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका आणि श्री छत्रपती शहाजी महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. शोभा चाळके यांना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व साहित्यिक डॉ. माणिकराव साळुंखे, शिवाजी विद्यापीठाचे […]

पत्रकारितेत नाना पालकर यांचे योगदान महत्वाचे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी …

कोल्हापूर – प्रतिनिधी कोल्हापुरातील पत्रकारितेमध्ये नाना पालकर याचे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन अधिविभागाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांना आदरांजली वाहिली.   ज्येष्ठ […]

ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिक केंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :- देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला. ग्रामीण भारताचा […]

१ फेब्रुवारीनंतर येणाऱ्या उसाला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा प्रतिटन रू. ३२०० दर देणार,

          कोल्हापूर, दि. ३१: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडे १ फेब्रुवारी २०२५ पासून गाळपासाठी येणा-या उसाला प्रतिटन रू. ३२०० रुपये दर दिला जाणार असल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे […]

ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्टवॉच जिंका!
प्रत्येक उपविभागस्तरावर पाच बक्षिसे;  पुणे विभागात तब्बल २३८५ बक्षिसे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : सलग तीन किंवा किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरु केली आहे. यात प्रत्येक उपविभागस्तरावर ५ बक्षिसे देण्यात येणार […]

पीएम सूर्यघर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांनी घ्यावा
एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांचे आवाहन.

  कोल्हापूर, दि. 31 – प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी असून या योजनेकरीता राष्ट्रीयकृत बँकांही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. राज्यातील सर्वच ग्राहकांनी याचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या […]