निर्धार’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरुवात…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क   मराठी सिनेसृष्टीला सामाजिक चित्रपटांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या चित्रपटांनी नेहमीच समाज प्रबोधनासोबत मनोरंजनाचंही काम केलं आहे. याच पठडीतील ‘निर्धार’ या आणखी एका महत्त्वपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात […]

ज्येष्ठ नागरिकांनी होम वोटिंग सुविधेबद्दल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आभार मानले.

सांगली प्रतिनिधी : कौतुक नागवेकर          सांगली प्रतिनिधी दि. 9: भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षे व 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी होम वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी जिल्ह्यात निवडणूक यंत्रणा अशा […]

शब्द दिला आणि शिंदेंना मिळाला कोल्हापूरात मोठा नेता

media control news network  सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचीच चर्चा सुरु असताना . अनेक नेत्यांची बंडखोरी आणि पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरु असून याला कोल्हापूर सुद्धा अपवाद राहिलेला नाही . कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गळती ही भाजप […]

वाहनात 5 कोटी 58 लाखांचे मौल्यवान दागिने शिरोली जकात नाक्यावरील तपासणीत कारवाई

media control news network कोल्हापूर, दि. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अंतर्गत 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथक्र क्र 1 कोल्हापूर- सांगली रस्ता (शिरोली जकात नाका) येथील तपासणी नाक्यावर पथक प्रमुखांमार्फत एकूण […]

सतेज पाटील यांच्या राजकारणाला आता उतरती कळा, या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार, खासदार धनंजय महाडिक यांचं टीकास्त्र

Media control news network सतेज पाटील गटाचे खंदे समर्थक संजय वास्कर यांनी आज भाजपच्या अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला. वास्कर यांच्यासह चार ग्रामपंचायत सदस्यांनी सतेज पाटील गटाला सोडचिठ्ठी दिल्यानं काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. […]

राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा येण्यासाठी राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात प्रकाश आबिटकर यांच्या विजयाची हॅट्रीककरा, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

  महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह शेतकर्‍यांना वीज माफीच्या निर्णयाबरोबरच अन्य महत्वाच्या निर्णयांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी महायुतीचा प्रत्येक उमेदवार […]

भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान….

Media control news network  वयात येताना मुलींना आरोग्याच्या काही समस्या निर्माण होतात. मात्र त्याबाबत मुली पालकांशी मनमोकळा संवाद साधत नाहीत. त्यामुळे आजार वाढू शकतो. मुलींनी मनमोकळेपणाने आपल्या आईशी आरोग्याबद्दल बोलायला हवे, असे आवाहन भागीरथी संस्था […]

अकराव्या वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेेत राष्ट्रीय नेमबाज पृथ्वीराज महाडिक यांनी घेतला ट्रॅप इव्हेंटमध्ये रौप्य आणि डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये सुवर्णवेध

Media control news netvrk   मध्यप्रदेशातील भोपाळ येथे नुकतीच अकरावी वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चार राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. सिनिअर गेम्स विभागात कोल्हापूरचे राष्ट्रीय खेळाडू पृथ्वीराज महाडिक यांनी ट्रॅप […]

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली पोलीसांची निवडणूक पार्श्वभूमीवर धडक कारवाई..

सांगली जिल्हा प्रतिनिधी कौतुक नागवेकर  सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी दि. १८.१०.२०२४ रोजी विधानसभा निवडणूक २०२४ चे अनुषंगाने परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षक यांची आढावा बैठक घेवून “कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे […]

गतवेळीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

  कोल्हापूर दि. : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी गतवेळीपेक्षा वाढेल यासाठी स्वीप पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी जनजागृतीचे कामकाज करावे. यासाठी आवश्यक नियोजन करून स्वीप मोहीम गतीने राबविण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी […]