लोक उत्कर्ष समिती संचलित चित्रतपस्वी भालजी पेंढारकर फिल्म सोसायटी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल
चित्रपट निर्मिती व्यवसाय कोल्हापुरात रुजविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. कथा, पटकथा, गीत रचना, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्वच गोष्टींमध्ये ते पारंगत होते. मराठी बोलपटांचे वैविध्य त्यांनी राष्ट्रीय […]






