आजपासून ३१ जुलै पर्यंत लॉक डाऊन शिथिल…..लॉक डाऊन मध्ये हे सुरू…..हे बंद …असणार
					
		कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : सोमवार २७ जुलै पासून ३१ जुलै पर्यंत प्रतिबंधित आदेशाची मुदत वाढविण्यात येत असली तरी, यामध्ये काही बाबींना सूट देण्यात आली आहे. व्यापारी आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु […]








