बनावट शिक्का व तहसिलदारांची बोगस सही करून बिगरशेती आदेश देणारा आरोपी गजानन पाटील अटकेत
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गोकुळ शिरगाव येथील तहसिल कार्यालयाचा बनावट शिक्का व तहसिलदार सचिन गिरी, शीतल मुळे-भांमरे यांची बोगस सही करून जमिनीचा बिगरशेती बोगस आदेश देणारा आरोपी गजानन रवींद्र पाटील (वय ३३, राहणार शिवाजी […]







