अशीही लोक आहेत समाजात त्यांना मदतीची गरज आहे

प्रतिनिधी अतुल पाटील नवरात्रीचे नऊ रंग घालून फोटो काढण्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांना मदत करून बघा त्यात खरच मोठा आनंद आहे. आज बावेली धनगरवाडा येथे ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पण एक दीड कि.मी चालत जाव […]

सा.मि.कु. महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांना कर्तव्यदक्ष कोरोना योद्धा मानपत्राने सन्मानित

मा. चंद्रकांत (दादा) पाटील ,प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते मा. सुरेश (बापू) आवटी युवा मंच ,मिरज यांच्या वतीने मा. आयुक्त नितीन कापडणीस यांना कर्तव्यदक्ष कोरोना योद्धा मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . सांगली-कुपवाड-मिरज महापालिकेचे […]

मिरज येथील प्रभाग क्रमांक चार मधील महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा!

उपसंपादक: इर्शाद शेख आज मिरजेतील प्रभाग क्रं ४ मधील, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा मा . आमदार चंद्रकांत दादा पाटील प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी , महाराष्ट्र राज्य […]

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची महाराष्ट्र विधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी निवड

सांगली प्रतिनिधी : शरद गाडे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची महाराष्ट्र विधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी व सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवण्याबाबत तदर्थ समिती सदस्यपदी निवड महाराष्ट्र विधानसभेचे मा. अध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांनी दिनांक १६ ऑक्टोंबर २०२० रोजी […]

तावडे हॉटेल ते गांधीनगर चिंचवाड रेल्वे फाटक सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून बांधली गेलेली अवैध बांधकामे पाडण्यात आली.

सुलोचना नार्वेकर :प्रतिनिधी तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटक या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत हातोडा हाणला. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या दुकानदारांचे डिजिटल फलक ,पायऱ्यांची कठडे व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून बांधली […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकाऱ्यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा जाहीर निषेध

विशेष प्रतिनिधी : तुकाराम कदम युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे पदाधिकाऱ्यांच्या वर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा जाहीर निषेध युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी शिंगे व संघाचे कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी  त्यांचे सहकारी यांच्यावर […]

अखेर भिशीचालक महिला पोलीस ठाण्यात हजर

प्रतिनिधी: सुलोचना नार्वेकर गांधीनगर (ता. करवीर) येथील खासगी भिशीचालक सुरेखा सुरेश बोरकर (मुळगाव कोते, ता राधानगरी) ही सात लाख 14 हजार रुपयांची रक्कम घेऊन गायब झाल्याचा आरोप असलेली महिला आज सोमवारी स्वतःहून गांधीनगर पोलीस ठाण्यात […]

आंबेओहोळ, नागनवाडी प्रकल्प पुनर्वसनाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावा – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

  प्रतिनिधी : राजेंद्र यादव दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि संबंधित प्रांताधिकारी यांची पंधरा दिवसात बैठक घेवून आंबेओहोळ आणि नागनवाडी प्रकल्प पुनर्वसनाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावावा, अशी सूचना ग्रामविकासमंत्री […]

गांधीनगर- चिंचवाड रोडवर वाहतुकीची कोंडी

  प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर गांधीनगर-चिंचवाड रस्त्यावर सतत होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे ग्रामस्थ, व्यापारी वर्ग व बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. चिंचवाड रोडवर वाहतूक व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सहाजिकच येथे चारचाकी मालवाहू वाहनांची […]

महावितरणच्या दक्षतेमुळे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत

प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर परिमंडळ: कोल्हापूर शहरातील महावितरणच्या जरगनगर शाखा कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मुसळधार पाऊस व काळोख्या रात्रीतही कोल्हापूर शहराच्या निम्म्याहून अधिक भागास पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रास वीजपुरवठा असणाऱ्या ११ के. व्ही. संभाजीनगर फीडरवरील […]