भाजपच्या वतीने बांबवडे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विधिवत पुन्हा प्रतिष्ठापित करा, या मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना देण्यात आले.

प्रतिनिधी : जावेद देवडी बांबवडेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने प्रतिष्ठापीत करा करवीर भाजपची मागणी सर्व भारतीयांचे श्रध्दास्थान, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बांबवडे (ता. शाहुवाडी) येथे सन्मानपूर्वक विधिवत प्रतिष्ठापित करा, अशी […]

संजयगांधी कमिटीवर गडमुडशिंगीचे युवक काँग्रेसचे संतोष कांबळे यांना संधी

प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर गडमुडशिंगी ता.करवीर येथील पालकमंत्री सतेज पाटील . व आमदार ॠतुराज पाटील. यांचे विश्वासू सहकारी संतोष कांबळे यांची संजयगांधी निराधार योजनेच्या कमिटीवर सदस्यपदी निवडीची शिफारस कोल्हापूरचे पालकमंत्री मा.सतेज पाटील. कोल्हापूर दक्षिणचे आमदार मा […]

आहार हॉटेल च्या मार्फत मान्यवरांच्या उपस्थितीत स्मशानभूमी ला १००० किलो ब्रिकेट देण्यात आले.

हॉटेल आहार यांच्या मार्फत १०००किलो ब्रिकेट स्मशानभूमी ला सुपूर्त आहार हॉटेलचे कामगार बाबुराव चिमाजी गुरव यांच्या स्मरणार्थ तसेच पृथ्वीराज जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पंचगंगा स्मशानभूमी ला १००० किलो ब्रिकेट देण्यात आले. यावेळी उपस्थित कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर […]

केंद्राची स्वामित्व योजना मूळ महाराष्ट्र सरकारचीच : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

प्रतिनिधी: राजेंद्र यादव ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड वितरण कार्यक्रमात सहभाग केंद्र सरकारने अलीकडेच सुरु केलेली स्वामित्व ही ग्रामीण भागातील डिजिटल मालमत्ता मालकी हक्काची योजना ही मूळ महाराष्ट्र […]

राष्ट्रीय राजकारणातील मजबूत नेता पडद्याआड : प्रा. मांगले

प्रतिनिधी: सुलोचना नार्वेकर कोल्हापूर :  राजकारणातील एक मजबूत नेता, उत्कृष्ट संसदपटू आणि कर्तृत्ववान मंत्री आपल्या मधून निघून गेला, अशी आदरांजली केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाबद्दल जागर फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. बी.जी. मांगले यांनी वाहिली. ते […]

हाथरस येथील घटनेचा समस्त मातंग समाज व विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने तीव्र निषेध

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर :हाथरस, उत्तर प्रदेश येथे घडलेल्या वाल्मिकी समाजातील युवती वरील अमानुष अत्याचार व हत्याकांडाचा समस्त मातंग समाज व विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.  कोल्हापूरातील बिंदू चौकात डाॅ.बाबासाहेब […]

आमची श्रद्धास्थाने (मंदिरे) त्वरित सुरु करा ; भाजपाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 विशेष प्रतिनिधी : सतीश चव्हाण  कोल्हापूर :  कोरोना विषाणूच्या प्रादृर्भावामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.  सध्या सर्वसामान्य नागरीकांच्या समोर व्यवसाय, नोकरी, उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. लोक आपल्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा […]

फिरंगाई कुटुंब कल्याण केंद्रास स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांची भेट

विशेष प्रतिनिधी: जावेद देवडी कोल्हापूर :  महानगरपालिकेच्या फिरंगाई कुटुंब कल्याण केंद्र येथील सुरु असलेल्या रक्त विघटन केंद्राच्या कामाची पाहणी आज स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी  केली. स्थायी समिती सभापती सचिन पाटील यावेळी बोलतांना म्हणाले, फिरंगाई कुटूंब […]

कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकाऱ्याची कार्यकाल संपण्याआधी तडकाफडकी बदली होणे, कोल्हापूरच्या विकासाला खेदजनक :स्वरा फौंडेशन

विशेष प्रतिनिधी :अजय शिंगे कोल्हापूर : महानगरपालिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अडथळा ठरणाऱ्या गोष्टी जाणून घेऊन त्यातून मार्ग काढत अत्यंत प्रामाणिकपणे अविरतपणे कोल्हापूरच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केला आहे. “स्वच्छ […]

सुसंवादामुळेच प्रभावी जनसंपर्क घडतो : प्रशांत सातपुते

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक आघाडीवर आपली भूमिका समर्थपणे सांभाळताना जनसंपर्क अत्यंत आवश्यक आहे. सुसंवादामुळेच प्रभावी जनसंपर्क घडत असतो, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी आज केले. […]