विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळावंर कडक कारवाई करणार : आयुक्त डॉ. कलशेट्टी
कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या प्रवाहात आला पाहिजे. जर एखादी शाळा आरटीई २५ टक्के मधून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असेल […]








