धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भागीरथी संस्थेच्यावतीने गोरगरीब ५०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि धान्याचे वाटप
मीडिया कंट्रोल विशेष वृत्त : लॉकडाऊनमुळं सर्व उद्योगधंदे आणि व्यवहार बंद आहेत. त्याचा फटका हातावरचं पोट असणार्या अनेक कष्टकरी, श्रमजीवी कुटूंबाना बसलाय. विशेषत: भटक्याल समाजातील कुटूंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलाय. ही बाब लक्षात घेवून, धनंजय […]








