कोरोनाचा इंडस्ट्री झोन ला फटका : उद्योग कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने रोजदारी कामगार रोजगाराला मुकणार
कोल्हापूर प्रतिनिधी : (दिनेश चोरगे ) जागतिक मंदीचा सामना करणाऱ्या इंडस्ट्री झोन ला कोरोना व्हायरसचा धोका असल्याने , गोकुळ शिरगाव,कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सुकसुकाट पसरला आहे. हातावरील पोट असणारे रोजदारी कामगार हवालदिल झाले आहेत. मोठया […]







