भारतीय लष्कराच्या शौर्याचा गौरवशाली इतिहास काळाच्या पडद्याआड
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : भारत-पाकिस्तान दरम्यान १९६५ साली झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेल्या, मेजर जनरल पी. व्ही. तथा पद्मनाभ विद्याधर सरदेसाई यांच्या निधनाने भारतीय लष्कराच्या शौर्याचा गौरवशाली इतिहास काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या शौर्याला आणि […]







