गगनबावडा येथील शासकीय निवासी शाळेत कला व क्रीडा अविष्कार कार्यक्रमाचे आयोजन….!

कोल्हापूर : समाज कल्याण अंतर्गत असणाऱ्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जातात. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच क्रीडानैपुण्य विकसित होण्यासाठी कला व क्रीडा अविष्कार या […]

कोल्हापुरात लष्करी जवानाची गळफास घेऊन आत्महत्या….!

पन्हाळा – काखे गावातील सत्यजित महादेव खुडे (वय २८) या लष्करी जवानाने राहत्या घरी दोरीने गळफास लावून गुरुवारी दुपारी आत्महत्या केली असल्याचे उघडकीस आले. सत्यजित खुडे हे गुजरात येथे जेडी डिपार्टमेंट मध्ये सेवा बजावत होते.१ […]

कोल्हापूरचा स्टार फुटबॉलर अनिकेत जाधव ओडिशा एफसीकडून करारबद्ध….!

कोल्हापूर : कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव ज्याने देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे.सध्या देशातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा आयएसएल साठी ओडिशा एफसीकडून दोन कोटी १० लाख रुपयांच्या करारावर करारबद्ध झाला आहे. इतक्या मोठ्या रकमेवर करारबद्ध होणारा […]

इंडियन डेअरी फेस्टिवलचा दिमाखात प्रारंभ….!

कोल्हापूर :  दूध व्यावसायिकांना पशुसंवर्धनाचे ज्ञान आणि डेअरीच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिवल २०२३चे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चितळे डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्र्वास चितळे, पुणे […]

पाचगाव रोड येथे पूर्व वैमनस्यातून झालेल्या खून प्रकरणी चौघांना अटक…..!

कोल्हापूर : जगतापनगर येथे गुरुवारी मध्यरात्री दगडाने ठेचून झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी करवीर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मुख्य संशितासह चारीही मारेकऱ्यांना अटक केली. पूर्व वैमनस्यातून ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (वय २४, रा. शिंगणापूर) याचा खून केल्याची कबुली […]

सिद्धगिरी हॉस्पिटल येथे मॅमोग्राफी आणि न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीम लोकार्पण सोहळा संपन्न….!

कोल्हापूर : ‘सिद्धगिरी मठावर पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनेनुसार अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबवण्यात येतात,रोटरी क्लब-सनराईज यात योगदान देण्यासाठी सदैव आघाडीवर असेल.’ असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांनी रोटरी क्लब ऑफ […]

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी युवक युवतींनी ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करावी -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : कौशल्य विकास केंद्रांनी जिल्ह्यातील बेरोजगार युवक- युवतींना किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत दर्जेदार प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीवरही भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी […]

आम आदमी पार्टीचा शनिवारी महामेळावा…!

कोल्हापूर : आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा शनिवारी पार पडणार आहे. उद्यमनगर येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये सायंकाळी ५ वाजता हा मेळावा पार पडणार असून या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, उपाध्यक्ष माजी खा. हरीभाऊ राठोड, […]

प्रायव्हेट हायस्कूलमध्ये ५० व्या शालेय विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ…..!

कोल्हापूर : प्रायव्हेट स्कूलमध्ये आज पासून ५० व्या शालेय विज्ञान प्रदर्शनास सुरुवात झाली . विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पना आणि त्यांच्या कल्पक अभूतपूर्व अशा उत्साहा स विज्ञान शिक्षकांनी दिलेली साथ यामुळे अनेक नव नवीन प्रकल्प कलाकृती यामध्ये […]

कॉंग्रेस कमिटी कार्यालयात लोकनियुक्त सरपंच उपसरपंच यांचा सत्कार….!

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मधील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच आणि नूतन सदस्यांचा सत्कार कार्यक्रम आज जिल्हा कॉंग्रेस कमिटी कार्यालयात पार पडला. यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ.विश्वजीत कदम उपस्थित होते. तर आमदार सतेज पाटील आणि आमदार […]